लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या

Delhi capitals, Latest Marathi News

IPL 2021, DC vs SRH, Highlights: हैदराबादचे पुन्हा 'पहिले पाढे पंचावन्न'! तर दिल्लीच्या यशाचं गमक काय? वाचा... - Marathi News | IPL 2021 DC vs SRH Highlights delhi capitals reached top of the table with 14 points sunrisers remain at bottom | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: हैदराबादचे पुन्हा 'पहिले पाढे पंचावन्न'! तर दिल्लीच्या यशाचं गमक काय? वाचा...

IPL 2021, DC vs SRH, Highlights: हैदराबादच्या प्रयोगांना काही यश येईना, दिल्लीची गाडी मात्र सुस्साट; आजच्या सामन्यात नेमकं काय घडलं? वाचा... ...

IPL 2021, DC vs SRH: दिल्ली एक नंबरी! हैदराबादवर ८ विकेट्स केली मात, गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान - Marathi News | IPL 2021 DC vs SRH delhi capitals beat sunrisers hyderabad by 8 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: दिल्ली एक नंबरी! हैदराबादवर ८ विकेट्स केली मात, गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

IPL 2021, DC vs SRH: सनरायजर्स हैदराबादनं दिलेलं १३६ धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सनं १३ चेंडू आणि ८ विकेट्स ठेवून गाठलं. ...

IPL 2021: बाबो! कसला भारी झेल टिपलाय... विल्यमसन मानलं बुवा; पाहा Video - Marathi News | IPL 2021 dc vs srh kane williamson stunning catch of prithvi shaw watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: बाबो! कसला भारी झेल टिपलाय... विल्यमसन मानलं बुवा; पाहा Video

IPL 2021, DC vs SRH: मैदानात झोकून देऊन क्षेत्ररक्षण करण्याचं उत्तम उदाहरण हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन यानं आज दाखवून दिलं.  ...

IPL 2021, DC vs SRH, Live: दिल्लीच्या वेगापुढं हैदराबाद नामोहरम! दिल्लीसमोर विजयासाठी १३५ धावांचं लक्ष्य  - Marathi News | IPL 2021 DC vs SRH Live sunrisers hyderabad set 135 run target against delhi capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: दिल्लीच्या वेगापुढं हैदराबाद नामोहरम! दिल्लीसमोर विजयासाठी १३५ धावांचं लक्ष्य

IPL 2021, DC vs SRH, Live: सनरायझर्स हैदराबादनं दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी १३४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांनी आज हैदराबादच्या फलंदाजांना चांगलीच वेसण घातल्याचं पाहायला मिळालं. ...

IPL 2021: तेज तर्रार...! दिल्ली कॅपिटल्सच्या नॉर्खियानं टाकला यंदाच्या सीझनचा सर्वात वेगवान चेंडू; फलंदाजही चक्रावला  - Marathi News | Fastest ball of the IPL 2021 bowled by delhi capitals anrich nortje against Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेज तर्रार...! दिल्ली कॅपिटल्सच्या नॉर्खियानं टाकला यंदाच्या सीझनचा सर्वात वेगवान चेंडू

IPL 2021, Anrich Nortje: एन्रीच नॉर्खिया आणि कगिसो रबाडा यांच्या गोलंदाजीचा वेग पाहून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.  ...

IPL 2021, DC vs SRH, Live: हैदराबादनं नाणेफेक जिंकली, फलंदाजीचा निर्णय; वॉर्नर परतला, दिल्लीचंही घातक अस्त्र सज्ज - Marathi News | IPL 2021 DC vs SRH Live updates sunrisers hyderabad won toss bat first against delhi capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: हैदराबादनं नाणेफेक जिंकली, फलंदाजीचा निर्णय; वॉर्नर परतला, दिल्लीचंही घातक अस्त्र सज्ज

IPL 2021, DC vs SRH, Live: आयपीएलमध्ये आज दुबईच्या स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना होत आहे. ...

IPL 2021: "येत्या तीन वर्षात मला जगातील सर्वोत्तम फिनिशर व्हायचंय" - Marathi News | IPL 2021 I want to be the best finisher in the world in the next three years says marcus stoinis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'माझं ठरलंय...येत्या तीन वर्षात मला जगातील सर्वोत्तम फिनिशर व्हायचंय'

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यूएईमध्ये दाखल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) यानं मोठं विधान केलं आहे. ...

IPL 2021: 'आज भाजी नाही, पोहे बनवू'; धवन-पृथ्वी शॉ जोडी काय करेल सांगता येत नाही, हा धमाल VIDEO पाहा... - Marathi News | IPL 2021 shikhar dhawan and prithvi shaw dance video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आज भाजी नाही, पोहे बनवू'; धवन-पृथ्वी शॉ जोडी काय करेल सांगता येत नाही, हा धमाल VIDEO पाहा...

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ एकत्र आले की काही सांगायलाच नको. ही जोडी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दोघांच्या धमाल व्हिडिओंची जोरदार चर्चा होते.  ...