लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या

Delhi capitals, Latest Marathi News

हार्दिक पांड्यावर होणाऱ्या टीकेवर सौरव गांगुलीचं मोठं भाष्य; कर्णधारपदी निवड... - Marathi News | 'Not Hardik Pandya's fault that he is appointed captain. He should not he booed by the crowd' - Sourav Ganguly IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्यावर होणाऱ्या टीकेवर सौरव गांगुलीचं मोठं भाष्य; कर्णधारपदी निवड...

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे पर्व हे हार्दिक पांड्यासाठी अजूनतरी काही खास गेलेले नाही. ...

पराभव अमान्य, निराशादायी, दिल्लीच्या पराभवानंतर रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली निराशा - Marathi News | Defeat is unacceptable, disappointing, Ricky Ponting expressed his disappointment after the Delhi defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभव अमान्य, निराशादायी, दिल्लीच्या पराभवानंतर रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली निराशा

कोलकाताविरुद्ध १०६ धावांनी झालेला पराभव अमान्य आणि निराशादायी असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्य कोच रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केली.  दिल्लीविरुद्ध कोलकाताने ७ बाद २७२ पर्यंत मजल गाठली. ...

अर्धशतक झळकावणाऱ्या Rishabh Pant वर वीरेंद्र सेहवागची टीका, म्हणाला... - Marathi News | Even as Rishabh Pant scored a half-century vs KKR game, Virender Sehwag wasn't too happy, Say ‘Pehle over se pata tha ki haarenge...’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्धशतक झळकावणाऱ्या Rishabh Pant वर वीरेंद्र सेहवागची टीका, म्हणाला...

डिसेंबर २०२२ मध्ये जीवघेण्या कार अपघातातून बरा झाल्यानंतर जवळपास १५ महिन्यानंतर रिषभने IPL मध्ये पुनरागमन केले. विशाखापट्टणम येथे KKR विरुद्ध खेळताना त्याने सलग दुसरे अर्धशतक झळकावले.  ...

पंतला भारतीय संघासाठी खेळताना पाहायचे आहे; ऑस्ट्रेलियन दिग्गजानं व्यक्त केली इच्छा - Marathi News | IPL 2024 DC vs KKR former Australia player Michael Clarke said, we want to see Rishabh Pant come back and play for team India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतला भारतीय संघासाठी खेळताना पाहायचे आहे; दिग्गजानं व्यक्त केली इच्छा

IPL 2024 DC vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा विजयरथ कायम आहे. ...

पंतला मोठ्ठा दणका, झाला २४ लाखांचा दंड! पुन्हा 'अशी' चूक झाल्यास खेळण्यावर येणार बंदी - Marathi News | Rishabh Pant IPL 2024 dc vs kkr highlights Big blow to Delhi Capitals fined 24 lakh rupees may face match ban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतला मोठ्ठा दणका, झाला २४ लाखांचा दंड! पुन्हा 'अशी' चूक झाल्यास खेळण्यावर येणार बंदी

Rishabh Pant Delhi Capitals IPL 2024 रिषभ पंत कडून अशी काय चूक घडली, BCCI ने का घेतला कठोर निर्णय... जाणून घ्या ...

कोलकाता नाईट रायडर्सचा १०६ धावांनी विजय, गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update :  KKR NOW BECOMES TABLE TOPPERS, beat DC by 106 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाईट रायडर्सचा १०६ धावांनी विजय, गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये बुधवारी दणदणीत विजयाची नोंद केली. ...

४,६,६,४,४,४! Rishabh Pant ची एका षटकात फटकेबाजी, पण वरुण चक्रवर्थीने मॅच फिरवली, Video  - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : 4,6,6,4,4,4 by Rishabh Pant in a single over against Venkatesh Iyer; he scored 55 runs from just 24 balls, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४,६,६,४,४,४! Rishabh Pant ची एका षटकात फटकेबाजी, पण वरुण चक्रवर्थीने मॅच फिरवली, Video 

DC चा कर्णधार रिषभ पंतने ( Rishabh Pant) तुफान फटकेबाजी करून संघाच्या आशा कायम राखल्या होत्या. ...

इशांत शर्माचा भन्नाट यॉर्कर; Andre Russell ने टेकले गुडघे, उडाले तिन्ही दांडे, Video   - Marathi News | IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Marathi Update : ISHANT SHARMA WITH A BALL OF IPL 2024, Russell applauding for a terrific Yorker, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशांत शर्माचा भन्नाट यॉर्कर; Andre Russell ने टेकले गुडघे, उडाले तिन्ही दांडे, Video  

विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर आज कोलकाता नाईट रायडर्सचा नाद खुळा खेळ पाहायला मिळाला. ...