लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देहू

देहू, मराठी बातम्या

Dehu, Latest Marathi News

'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा - Marathi News | Continuous chanting of Mauli Tukaram A unique ceremony of meeting the saints was held in front of Sanjeev Samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा

आषाढी वारी करून हजारो वैष्णवांच्या साक्षीने १७ वर्षांनंतर तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत आली ...

रविवारी अनुपम सोहळा; तुकोबा येणार माऊलींच्या भेटीला, आळंदीत होणार जंगी स्वागत - Marathi News | A unique ceremony on Sunday; Tukoba will come to meet Mauli, there will be a grand welcome in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवारी अनुपम सोहळा; तुकोबा येणार माऊलींच्या भेटीला, आळंदीत होणार जंगी स्वागत

जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत आणावी यासाठी आळंदी देवस्थानाकडून देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते ...

देहू देवस्थानने निमंत्रण स्वीकारले; तुकोबा माऊलींची भेट होणार, आळंदीत होणार जंगी स्वागत - Marathi News | Dehu Devasthan accepts invitation; Tukoba Mauli will meet, grand welcome will be given in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहू देवस्थानने निमंत्रण स्वीकारले; तुकोबा माऊलींची भेट होणार, आळंदीत होणार जंगी स्वागत

पूर्वी संत तुकाराम महाराज आळंदीत माउलींचे दर्शन घेऊन पंढरपूरला मार्गस्थ होत असे, मध्यंतरी मार्ग बदलण्यात आला होता ...

Sant Tukaram Maharaj palkhi 2025: दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | The police stopped the procession even the horses of honor were not spared; Verbal clash between police and Warkars | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

पोलिसांनी दिंड्या पोलिसांनी अडवल्या, मानाचे अश्वही अडवले त्यामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ...

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंगे, वीणा झंकारती, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती! - Marathi News | Sant Tukaram Palkhi ceremony to depart in Dehu amid enthusiastic atmosphere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंगे, वीणा झंकारती, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती!

मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील फुलातील दोन मोर, संत तुकाराम महाराजांची फुलातील प्रतिकृती लक्षवेधी होती ...

श्री संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम असणारा इनामदार वाडा १५० वर्षांपूर्वीचा - Marathi News | Inamdar Wada the first stop of Shri Sant Tukaram Maharaj palakhi dates back 150 years. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्री संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम असणारा इनामदार वाडा १५० वर्षांपूर्वीचा

पालखीचा पहिला मुक्काम असलेल्या या इनामदार वाड्याचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करून त्याचा विकास व्हावा, अशी मागणी ...

Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज - Marathi News | Dehu ready for sant tukaram maharaj palakhi sohala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी दिंड्या, लाखो वारकरी देहूनगरीत दाखल ...

तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक - Marathi News | Tukob's palanquin departs today; Where and when will it stop? Know the detailed schedule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

sant tukaram maharaj palkhi time table 2025 श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. ...