म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Ashokrao Chavan: जनतेला सुडाचे नाही, तर विकासाचे राजकारण हवे आहे. देशात महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालातून जनतेने हे दाखवून दिले आहे. ...
अशोक चव्हाण यांचे नियोजन अन् खतगावकरांची साथ ठरली निर्णायक. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली देगलूरची पोटनिवडणूक भाजपसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. ...
Deglur Bypoll: पिता स्व. रावसाहेब अंतापूरकर आणि त्यांचा पुत्र जितेश यांनी २०१९-विधानसभा आणि त्यानंतर २०२१ ची पोटनिवडणुक अशा लागोपाठ दोन निवडणुकीत सुभाष साबणे यांचा पराभव केला. ...