अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज, एकूण 8 क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली. यापैकी एक, संरक्षण दलाला आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी मेक इन इंडियावर भर देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. ...
भारतात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरससंदर्भात राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे अदृश्य युद्ध आहे. असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ...
मागील सहा महिन्यापासून सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची दिशाभूल सुरू आहे. फक्त नागपुरातच नव्हे तर देशभरातील सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे. ...
लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. ...