रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यंदा नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झालीयं. अनुष्का आणि विराटप्रामणे ही जोडी 'दीप-वीर’या नावाने ओळखली जाते. Read More
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने मेहेंदी कार्यक्रमाचे फोटो दीपिका आणि रणवीरने त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. या फोटोत दोघांच्या हातावर मेहेंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. ...