रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यंदा नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झालीयं. अनुष्का आणि विराटप्रामणे ही जोडी 'दीप-वीर’या नावाने ओळखली जाते. Read More
बॉलिवूडचे नवदांम्पत्य रणवीर सिंग व दीपिका पादुकोण आज मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेत. लग्नानंतर पहिल्यांदा रणवीर व दीपिका एकत्र दिसले. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मुंबईतील रिसेप्शनची चर्चा अद्यापही थांबली नाही. रिसेप्शनमध्ये दीपवीर दोघेही एकमेकांना मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसलेत. दीपवीरचा रॉयल अंदाज चर्चेचा विषय ठरला. ...
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रेमकथेविषयी तितकीशी कल्पना कोणालाच नाहीये. पण रणवीर सिंगची मुलाखत फिल्मफेअरच्या डिसेंबरच्या अंकात छापून येणार असून या मुलाखतीच्या दरम्यान त्याने त्यांच्या नात्याविषयी अनेक गुपितं सांगितली आहेत. ...
१४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं.दीपिकाने इटलीमध्ये झालेल्या दोन्ही प्रकारच्या विवाह सोहळ्यात सब्यासाचीने डिझायन केलेले ड्रेसस परिधान केले होते. ...
यावेळी दोघांनी पांढऱ्या आणि गोल्डन रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केलाय. या दोघांचा रॉयल लूक साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी दीपिकाने उपस्थितांना घायाळ केलं. ...