बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
बॉलिवूड चित्रपट आणि वाद काही नवा नाही. मात्र, या चित्रपटाच्या वादात राजकारण शिरल्यानंतर चित्रपटाचं एकतर मोठं आर्थिक नुकसान होतं किंवा मोठा फायदा होतो. सध्या द केरला स्टोरी चित्रपटावरुन चांगलाच वाद सुरू आहे. ...
उद्योगपती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा जानेवारी महिन्यात 'अँटेलिया' निवासस्थानी कुटुंब, मित्र आणि आदरणीय परंपरांद्वारे औपचारिकपणे साखरपुडा संपन्न झाला. ...
Bollywood actors : बॉलिवूड स्टार्स एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही हे स्टार्स बक्कळ कमाई करतात. ...
Deepika Padukone flaunts new tattoo in Oscars look : ऑस्कर सोहळ्यात दीपिकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा ग्लॅमरस अवतार पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिचा टॅटू? त्याचीही चर्चा झाली... ...