लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Pics: अशा अंदाजात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नासाठी झाले इटलीला रवाना, दोघांनीही परिधान केले होते सेम टु सेम ड्रेस - Marathi News | Pics: Deepika Padukone, Ranveer Singh are all smiles as they leave for their wedding in Italy. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Pics: अशा अंदाजात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नासाठी झाले इटलीला रवाना, दोघांनीही परिधान केले होते सेम टु सेम ड्रेस

ऑफिसवेअरवर परफेक्ट लूक मिळवण्यासाठी 'हे' इयररिंग्स ट्राय करा! - Marathi News | tips to shine with office wear jewellery | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :ऑफिसवेअरवर परफेक्ट लूक मिळवण्यासाठी 'हे' इयररिंग्स ट्राय करा!

प्रत्येक प्रकारच्या स्किन टोनवर सूट करतात 'हे' कलर्स! - Marathi News | outfit colors which suit all skin tone | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :प्रत्येक प्रकारच्या स्किन टोनवर सूट करतात 'हे' कलर्स!

व्हाईट शर्ट घेण्याचा विचार करताय? 'या' बॉलिवूड अभिनेत्रींकडून घ्या टिप्स! - Marathi News | Looking to take a white shirt? Bollywood actresses take 'Tips'! | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :व्हाईट शर्ट घेण्याचा विचार करताय? 'या' बॉलिवूड अभिनेत्रींकडून घ्या टिप्स!

Navratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता! - Marathi News | Navratri 2018 : try this bollywood celebrity looks for Durgapooja | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :Navratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता!

World Smile Day : 'या' बॉलिवूड तारकांच्या हास्यावर घायाळ आहेत लाखो फॅन्स! - Marathi News | World Smile Day : beautiful smiles of bollywood actress | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :World Smile Day : 'या' बॉलिवूड तारकांच्या हास्यावर घायाळ आहेत लाखो फॅन्स!

साडीपासून तयार करता येतील असे 8 ड्रेसेस; तुम्हीही ट्राय करू शकता! - Marathi News | 8 best festive dresses made from sarees | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :साडीपासून तयार करता येतील असे 8 ड्रेसेस; तुम्हीही ट्राय करू शकता!

कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या 'या' कलाकारांनी पैसे न घेता साकारल्या भूमिका! - Marathi News | bollywood stars who did role free of cost | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या 'या' कलाकारांनी पैसे न घेता साकारल्या भूमिका!