दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग प्रमाणेच या सेलिब्रेटींनी देखील केले आहे इटलीत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 05:11 PM2018-11-13T17:11:22+5:302018-11-13T17:25:32+5:30

दीपिका आणि रणवीर १४ नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमा या परिसरात लग्न करत आहेत.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी देखील इटलीत जाऊन सात फेरे घेतले होते

आनंद पिरामल आणि इशा अंबानी यांचे देखील लवकरच इटलीत लग्न होणार आहे

जॉर्ज आणि अॅमल क्लूनी यांचे देखील इटलीत लग्न झाले होते

जस्टिन टिम्बरलेक जेसिका बायल यांनी देखील इटलीत लग्न करणे पसंत केले होते