लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
U2 कॉन्सर्टमध्ये दीपिका, रणवीर, सचिनची मजा-मस्ती, बघा सेलिब्रिटींचे खास लूक्स! - Marathi News | Deepika, Ranveer, Tendulkar's fun at the U2 concert! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :U2 कॉन्सर्टमध्ये दीपिका, रणवीर, सचिनची मजा-मस्ती, बघा सेलिब्रिटींचे खास लूक्स!

बॉलिवूड सेलिब्रिटींचे डिक्टो झेरॉक्स कॉपी, बघून कन्फ्यूज व्हाल कोण ओरिजीनल अन् डुप्लिकेट! - Marathi News | Xerox Copy of Bollywood Celebrities, See Who's Confused and Duplicated! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सेलिब्रिटींचे डिक्टो झेरॉक्स कॉपी, बघून कन्फ्यूज व्हाल कोण ओरिजीनल अन् डुप्लिकेट!

...आणि 'छपाक'च्या ट्रेलर लॉन्चवेळी दीपिकाला कोसळलं रडू, बघा फोटो - Marathi News | Deepika padukone crying at the launch of 'Chhapak' trailer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :...आणि 'छपाक'च्या ट्रेलर लॉन्चवेळी दीपिकाला कोसळलं रडू, बघा फोटो

स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मजा-मस्ती, बघा त्यांचे धमाल फोटो! - Marathi News | star screen awards 2019 : bollywood celebrities red carpet photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मजा-मस्ती, बघा त्यांचे धमाल फोटो!

इंटरनेटवर दीपिकाच्या स्टनिंग लूकची चर्चा; तुम्हीही करू शकता ट्राय - Marathi News | deepika padukone pearl hoop earrings one shoulder shirt and jeans looks super cool | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :इंटरनेटवर दीपिकाच्या स्टनिंग लूकची चर्चा; तुम्हीही करू शकता ट्राय

Raksha Bandhan 2019 : नक्की ट्राय करा सेलिब्रिटींचे स्टायलिश आणि ट्रेन्डी साडी लूक! - Marathi News | Raksha Bandhan 2019 special Stylish celeb inspired saree look to try on fastival | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :Raksha Bandhan 2019 : नक्की ट्राय करा सेलिब्रिटींचे स्टायलिश आणि ट्रेन्डी साडी लूक!

'या' कलरफुल स्नीकर्ससोबत एन्जॉय करा पावसाळा; मिळवा स्टायलिश आणि क्लासी लूक - Marathi News | Must try these colorful sneakers this monsoon season | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :'या' कलरफुल स्नीकर्ससोबत एन्जॉय करा पावसाळा; मिळवा स्टायलिश आणि क्लासी लूक

Grazia Millennial Awards 2019: हे बॉलिवूड सेलिब्रेटी अवतरले स्टायलिश अंदाजात - Marathi News | Grazia Millennial Awards 2019 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Grazia Millennial Awards 2019: हे बॉलिवूड सेलिब्रेटी अवतरले स्टायलिश अंदाजात