बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Gehraiyaan Stars Underwater Photoshoot : दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य कारवा यांचा ‘गहराइयां’ हा सिनेमा रिलीज होऊन आठवडा झाला पण चर्चा अजूनही थांबलेली नाही. सध्या ‘गहराइयां’ स्टार्सचं अंडरवॉटर फोटोशूट चर्चेत आहे. ...
Deepika Padukone Gehraiyaan : ‘गहराइयां’ हा दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडेचा सिनेमा येत्या 11 तारखेला रिलीज होतोय. या सिनेमात दीपिका, सिद्धांत व अनन्याशिवाय आणखी एक चेहरा आहे. तो म्हणजे दीपिकाचा पार्टनर. ...