Red Alert! 'गहराइयां' फेम अनन्या पांडे रेड ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, फोटोला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 07:19 PM2022-02-07T19:19:29+5:302022-02-07T19:25:04+5:30

Ananya Panday: अनन्या पांडेचे रेड ड्रेसमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस

अभिनेत्री अनन्या पांडे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते.

अनन्या पांडे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

अनन्या पांडेने नुकतेच रेड ड्रेसमध्ये फोटोशूट केले.

अनन्या पांडे रेड ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

अनन्या पांडेचे रेड ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अनन्या पांडे लवकरच गहराइयां चित्रपटात झळकणार आहे.

अनन्या पांडेचा आगामी चित्रपट गहराइयां सध्या खूप चर्चेत आला आहे. सर्वजण या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत.

या चित्रपटात अनन्यासोबत दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे.