लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
SEE PICS : दीपिका पादुकोणला उगाच म्हणत नाहीत ‘कॉपी कॅट’, फोटो पाहून तुम्हालाही कळेल - Marathi News | many times we saw deepika padukone copied dressed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : दीपिका पादुकोणला उगाच म्हणत नाहीत ‘कॉपी कॅट’, फोटो पाहून तुम्हालाही कळेल

दीपिकाचे आऊटफिट पाहून अनेकदा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण त्यापेक्षा अधिक तिच्यावर कॉपी केल्याचा आरोपही लागतो. ...

तापसीचा ‘बिगीनी शूट’ व्हिडीओ पाहून दीपिका झाली क्रेजी; म्हणाली, हा यंदाचा बेस्ट परफॉर्मन्स - Marathi News | deepika padukone most favourite performance of year was taapsee pannu biggini shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसीचा ‘बिगीनी शूट’ व्हिडीओ पाहून दीपिका झाली क्रेजी; म्हणाली, हा यंदाचा बेस्ट परफॉर्मन्स

दीपिकाला आवडला, तुम्ही पाहिलात? ...

'पठाण'चे अ‍ॅक्शन सीक्वेन्स अबू धाबीमध्ये शूट करणार शाहरुख खान, किंग खानला मिळणार दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमचीसाथ - Marathi News | Shah rukh khan deepika padukone and john abraham will be shooting together in abu dhabi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'चे अ‍ॅक्शन सीक्वेन्स अबू धाबीमध्ये शूट करणार शाहरुख खान, किंग खानला मिळणार दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमचीसाथ

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आपला आगामी सिनेमा 'पठाण'ला घेऊन चर्चेत आहे. ...

अबब! इतक्या लाखांची बॅग वापरते दीपिका पादुकोण, किंमत ऐकून व्हाल थक्क.. - Marathi News | Deepika padukon in classic black top and denims combo with rs 2 lakh bag pictures viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब! इतक्या लाखांची बॅग वापरते दीपिका पादुकोण, किंमत ऐकून व्हाल थक्क..

प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. ...

'आदिपुरुष'मध्ये दीपिका पादुकोण नाही तर ही अभिनेत्री बनणार सीता, रामाच्या भूमिकेत दिसणार प्रभास - Marathi News | Not Deepika Padukone in 'Adipurush' but Sita will be the actress, Prabhas will be seen in the role of Rama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरुष'मध्ये दीपिका पादुकोण नाही तर ही अभिनेत्री बनणार सीता, रामाच्या भूमिकेत दिसणार प्रभास

'आदिपुरुष'मध्ये सीताच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. ...

प्रभास आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Prabhas and deepika padukones next film amitabh bachchan charges rs 21 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभास आणि दीपिका पादुकोणच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन, मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

अमिताभ बच्चन यांच्या कामाबाबत सांगायचं तर ते अनेक प्रोजेक्ट्स करत आहेत. ...

5 Years of Tamasha: दीपिका पादुकोनने शेअर केले रणबीर कपूरसोबतचे न पाहिलेले खास फोटो - Marathi News | 5 Years of Tamasha : Deepika Padukone shares unseen bts photos with Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :5 Years of Tamasha: दीपिका पादुकोनने शेअर केले रणबीर कपूरसोबतचे न पाहिलेले खास फोटो

'तमाशा' सिनेमाला ५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने दीपिकाने आपला को-स्टार रणबीर कपूरसोबतचे या सिनेमातील काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. ...

शाहरुख खानने सुरु केले २०० कोटी बजेट असलेल्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, २०२१ होणार रिलीज - Marathi News | Shahrukh khan has start his upcoming film pathan shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानने सुरु केले २०० कोटी बजेट असलेल्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, २०२१ होणार रिलीज

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या अ‍ॅक्शन ड्रामा सिनेमाच्या शूटिंगला शाहरुखने सुरुवात केली आहे. ...