लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
पहिल्यांदा ह्रतिक जॉन अब्राहमसोबत 'धूम 4'मध्ये दिसणार दीपिका पादुकोण,साकारणार लेडी व्हिलेनची भूमिका - Marathi News | Hrithik roshan and john abraham will be seen together in dhoom 4 deepika padukone will be seen in the role of lady villain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदा ह्रतिक जॉन अब्राहमसोबत 'धूम 4'मध्ये दिसणार दीपिका पादुकोण,साकारणार लेडी व्हिलेनची भूमिका

‘धूम’च्या चौथ्या सीझनचे सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ...

Birthday Special:फरदीन खानसाठी बॅकग्राऊंड मॉडल बनली होती दीपिका पदुकोण, आज आहे सर्वात महागडी अभिनेत्री - Marathi News | Birthday Special: Deepika Padukone Struggling Days Story And Facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special:फरदीन खानसाठी बॅकग्राऊंड मॉडल बनली होती दीपिका पदुकोण, आज आहे सर्वात महागडी अभिनेत्री

2007 मध्ये ओम शांती ओम या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमात तिला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत झळकण्याची संधी मिळाली होती. ...

PICS : मॉडेलिंग ते मस्तानी...! इतकी बदलली दीपिका पादुकोण, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास - Marathi News | birthday special deepika padukone transformation from modelling days to now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : मॉडेलिंग ते मस्तानी...! इतकी बदलली दीपिका पादुकोण, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

आज दीपिकाचा वाढदिवस... ...

OMG! दीपिका पादुकोणने बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पकडले होते रंगेहाथ - Marathi News | what happened when Deepika Padukone caught Ranbir Kapoor red-handed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! दीपिका पादुकोणने बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पकडले होते रंगेहाथ

रणबीर आणि दीपिकाचे ब्रेकअप का झाले असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. दीपिकाने रणबीरचे नाव न घेता एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. ...

काय सांगता? जुन्या कपड्यांवर दीपिका पादुकोणने खर्च केलेत 10 लाख - Marathi News | Deepika Padukone's sandy tone airport outfit costs almost Rs 10 LAKH | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? जुन्या कपड्यांवर दीपिका पादुकोणने खर्च केलेत 10 लाख

‘छपाक’च्या प्रमोशनवेळी घातलेला एक ड्रेस दीपिकानेरिपीट केला आणि अनेकांना कळलेच नाही. ...

दीपिकाचा नविन पब्लिसिटी स्टंट बघितलात का? Deepika Padukone New Publicity Stunt | Lokmat CNX Filmy - Marathi News | Have you seen Deepika's new publicity stunt? Deepika Padukone New Publicity Stunt | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा नविन पब्लिसिटी स्टंट बघितलात का? Deepika Padukone New Publicity Stunt | Lokmat CNX Filmy

...

दीपिका-रणवीरने शेअर केले टायगर सफारीचे फोटो, रणथंभौर ट्रिपमध्ये दोघे दिसले एन्जॉय करताना - Marathi News | Deepika Padukone Ranthambore National Park Photos Goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-रणवीरने शेअर केले टायगर सफारीचे फोटो, रणथंभौर ट्रिपमध्ये दोघे दिसले एन्जॉय करताना

जुनं सगळं ‘डिलीट’, नवं वर्ष नवी सुरुवात...! दीपिकानं नव्या वर्षात केली पहिली पोस्ट!! - Marathi News | deepika padukone starts new thing on social media on first day of 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनं सगळं ‘डिलीट’, नवं वर्ष नवी सुरुवात...! दीपिकानं नव्या वर्षात केली पहिली पोस्ट!!

नव्या वर्षात नवी सुरुवात करत, दीपिकाने नव्या वर्षातील पहिली पोस्ट शेअर केली आहे. ...