बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
दीपिकाने (Deepika Padukone) तिचा एक सेल्फी शेअर केला आहे. हा सेल्फी पाहून चाहत्यांचीच बोलती बंद झाली आहे. एरव्ही स्टायलिश लूकमध्ये फोटो शेअर करणारी दीपिकाला झाले तरी काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. ...
Ranbir Kapoor talk about his Girlfriend: रणबीर कपूर सध्या आलिया भटच्या प्रेमात आहे. पण त्याआधी त्याच्या आयुष्यात दीपिका पादुकोण होती. कतरिना कैफही होती... ...