बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Deepika padukone: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक चिमुकली शाळेच्या गणवेशात दिसत असून तिच्या हातात काही सर्टिफिकेट्स आणि मेडल्स दिसत आहेत. ...
साऊथचा सुपरस्टार यश (Yash) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या KGF Chapter 2 या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनेत्याच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. ...
Ranveer Singh : रणवीर-दीपिकाच्या घरात पाळणा कधी हलणार? त्यांना बाळ कधी होणार? याची उत्सुकता फॅन्सना लागली आहे. अशात रणवीरने नुकताच खुलासा केला की त्याला मुलगा हवा आहे की मुलगी? ...
भट्ट आणि कपूर कुटुंबासोबतच रणबीर आलियाचे फ्रेंड्सही सेलिब्रेशनमध्ये मग्न दिसत असले तरी प्रत्येकजण या फोटोंमध्ये दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफला खूप मिस करत आहे. ...
Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : आलिया भटची आई सोनी राजदानने जावयाला 2 कोटी 50 लाखाचं घड्याळ गिफ्ट दिल्याचं कळतंय. या यादीत रणबीर व आलियाच्या ‘एक्स’चाही समावेश आहे. ...
Deepika Padukone, Ranbir Kapoor : रणबीर कपूर लवकरच आलिया भटशी लग्न करतोय. पण आलिया आधी रणबीरच्या आयुष्यात अनेकजणी येऊन गेल्यात. यापैकीचं एक होती दीपिका पादुकोण. रणबीरच्या प्रेमात दीपिका अक्षरश: वेडी होती. अगदी रणबीरच्या नावाचा टॅटूही तिने गोंदवला होत ...
Celebrities and their weird phobias : प्रत्येकालाच कशा ना कशाची भीती ही वाटतेच. यासाठी फोबिया हा शब्द वापरला जातो. आपले लाडके बॉलिवूड स्टार याला अपवाद नाहीत. ...