बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Deepika Padukon In Cannes festival: आपला देश असो किंवा मग परदेश, साडीतले सौंदर्य नेहमी सगळेकडेच उठून दिसते... त्यामुळेच तर सध्या सगळीकडे गाजतो आहे दीपिकाचा कान्स फेस्टिव्हलमधला साडी लूक. ...
Cannes 2022 : बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण (Deepika Padukone) कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर उतरणार आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा होणार नाही, हे शक्यच नाही. ...
Cannes Film Festival 2022 : यंदाचा कान्स सोहळा भारतासाठी अनेकार्थानं महत्त्वपूर्ण आहे. कारण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) 75 व्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये ज्यूरीच्या स्वरुपात भारताला प्रेझेंट करणार आहे. ...
'बाहुबली' फेम प्रभास(Prabhas)चा चित्रपट 'प्रोजेक्ट के' (Project K)मध्ये दीपिका पादुकोण(Deepika Padukone)सोबत आता आणखी एका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ...