बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Deepika Padukone ON Pathaan Controversy: ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून देशभर रान माजलं होतं. या संपूर्ण वादादरम्यान शाहरूख व दीपिका दोघांनीही शांत राहणं पसंत केलं. या वादावर दोघांपैकी एकानेही ना कुठलं वक्तव्य क ...
निरागस डोळे, गोड स्माईल, टोपी आणि स्वेटर घातलेली ही मुलगी लहानपणी सगळ्यांना फार आवडायची. आजही तिच्या ग्लॅमरस स्टाईलने, अदांनी, अभिनयाने तिने लोकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. ...
Deepika Padukone : २०१८ साली दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली. दीपिका व रणवीर दोघंही सुखाने नांदत आहेत. पण लग्नाआधी दीपिकाने रणवीर नव्हे तर लग्नासाठी एका दिग्दर्शकाच्या नावाची निवड केली होती... ...