बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
'आदिपुरुष' फ्लॉप झाल्यानंतर प्रभासने पुन्हा एकदा 'सालार'च्या रुपात हिट चित्रपट देऊन बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. त्याच वेळी, आता प्रभासचे चाहते त्याच्या पुढील पॅन इंडिया चित्रपट 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) ची वाट पाहत आहेत. ...
Flashback Viral Video : २०२३ सालात ज्याप्रमाणे स्टार्स आपल्या हिट चित्रपटांमुळे चर्चेत राहिले त्याचप्रमाणे खासगी गोष्टींमुळेही चर्चेत राहिले. यात दीपिका पादुकोण, वरुण धवन, विकी कौशल यासारख्या कलाकारांचा समावेश आहे. यांच्याशिवाय यात दोन स्टारकिड्सचा द ...
'फायटर' या सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. 'शेर खुल गये' हे फायटरमधील गाणं प्रदर्शित झालं असून यात दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...