लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
'आधी हिंदू आणि क्षत्रियांना दाखवण्यात यावा पद्मावती चित्रपट, नाहीतर हिंसक निदर्शनं होतील' - Marathi News | Shankar Singh Vaghela warns violence if bhansali does nor show film to kshatriya-community-before-release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी हिंदू आणि क्षत्रियांना दाखवण्यात यावा पद्मावती चित्रपट, नाहीतर हिंसक निदर्शनं होतील'

माजी काँग्रेस नेता शंकर सिंह वाघेला यांनी आगामी चित्रपट 'पद्मावती' रिलीज करण्याआधी हिंदू आणि क्षत्रिय समाजाला दाखवण्यात यावा अशी मागणी केली आहे ...