लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
'या' सहा मुख्यमंत्र्यांनी पद्मावती सिनेमावर उघडपणे व्यक्त केलं मत - Marathi News | chief ministers statement on padmavati | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' सहा मुख्यमंत्र्यांनी पद्मावती सिनेमावर उघडपणे व्यक्त केलं मत

ब्रिटनमध्ये 'पद्मावती' प्रदर्शित करण्याची परवानगी, करणी सेनेची थिएटर्स जाळण्याची धमकी - Marathi News | Permission to display 'Padmavati' in Britain, Karni Sena threat to burn theaters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये 'पद्मावती' प्रदर्शित करण्याची परवानगी, करणी सेनेची थिएटर्स जाळण्याची धमकी

 भारतात 'पद्मावती' चित्रपट प्रदर्शित करण्यावरुन वाद सुरु असला, तरी ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (बीबीएफसी) पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली आहे. दरम्यान चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध करणा-या करणी सेनेने युकेमधील थिएटर्स ज ...

#Video : पाहा हा गोरीला कसा ताल धरतो दीपिकाच्या 'घुमर'वर - Marathi News | #Video: Gorila Dancing on Deepika Padukon's Ghumar song from padmavati | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :#Video : पाहा हा गोरीला कसा ताल धरतो दीपिकाच्या 'घुमर'वर

तुम्ही सर्वांनी दिपीकाचं घुमर गाण्यावरील नृत्य पाहीलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं असेल. या गोरीलाचा त्याच गाण्यावरील परफॉर्मन्स पाहीलात का ? ...

पद्मावती वाद : 'जो कुणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चप्पल फेकेल त्याला 1 लाख रुपये देईन', चित्रपट निर्मात्याचं वादग्रस्त ट्विट - Marathi News | padmavati controversy filmmaker ram subramanian says anyone who throws a chappal or shoe at pm narendra modi will be awarded 1lac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पद्मावती वाद : 'जो कुणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चप्पल फेकेल त्याला 1 लाख रुपये देईन', चित्रपट निर्मात्याचं वादग्रस्त ट्विट

बहुचर्चित 'पद्मावती' सिनेमावरुन सुरू असलेला वाद दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशातच एका चित्रपट निर्मात्यानं वादग्रस्त ट्विट केले आहे. ...

पद्मावती वाद - दीपिकाच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण, मुख्यमंत्र्यांनी दिलं सुरक्षेचं आश्वासन - Marathi News | Padmavati dispute - Deepika's parents given police protection, security assured by chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्मावती वाद - दीपिकाच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण, मुख्यमंत्र्यांनी दिलं सुरक्षेचं आश्वासन

पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. दीपिकाच्या बंगळुरुमधील घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ...

पद्मावती ला फटका - मध्यप्रदेशात प्रदर्शनावर मुख्यमंत्र्यांची बंदी - Marathi News | Padmavati movie banned in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्मावती ला फटका - मध्यप्रदेशात प्रदर्शनावर मुख्यमंत्र्यांची बंदी

वादाच्या कचाट्यात सापडलेल्या पद्मावती या सिनेमाला मध्य प्रदेशात बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला आहे. ...

दीपिका पादुकोणला जिवंत जाळणा-याला एक कोटींचं बक्षिस जाहीर - Marathi News | A cash prize of Rs. 1 crore for Deepika Padukone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीपिका पादुकोणला जिवंत जाळणा-याला एक कोटींचं बक्षिस जाहीर

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने दीपिकाला जिवंत जाळणा-या व्यक्तीला एक कोटींचं बक्षिस जाहीर केलं आहे ...

दीपिका आणि संजय लिला भन्साळींचं शीर कापणा-याला 10 कोटींचं बक्षिस, भाजपा नेत्याची घोषणा - Marathi News | Deepika and Sanjay Leela Bhansali's Sheer Kya -a award worth 10 crores, BJP leader's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीपिका आणि संजय लिला भन्साळींचं शीर कापणा-याला 10 कोटींचं बक्षिस, भाजपा नेत्याची घोषणा

हरियाणामधील भाजपाचे प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लिला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे ...