लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
पद्मावतच्या मार्गातील 'विघ्न' टळण्यासाठी दीपिकानं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन - Marathi News | Deepikan's philosophical philosophy of avoiding 'disruption' in the path of Padmavat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पद्मावतच्या मार्गातील 'विघ्न' टळण्यासाठी दीपिकानं घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

पद्मावतच्या मार्गातील 'विघ्न' टळण्यासाठी दीपिका पोहोचली सिद्धिविनायकाच्या चरणी - Marathi News | Deepika visits Siddhivinayak Temple before release of Padmavat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पद्मावतच्या मार्गातील 'विघ्न' टळण्यासाठी दीपिका पोहोचली सिद्धिविनायकाच्या चरणी

वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ सिनेमा 25 जानेवारी रोजी देशभर प्रदर्शित होत आहे ...

'पद्मावत' पाहणार नाही, सिनेमाला विरोध कायम - करणी सेनेच्या लोकेंद्र कालवींचा यू-टर्न  - Marathi News | karni sena took u turn from the decision to watch film Padmavati before release on sanjay leela bhansali invitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पद्मावत' पाहणार नाही, सिनेमाला विरोध कायम - करणी सेनेच्या लोकेंद्र कालवींचा यू-टर्न 

राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह कालवी 'पद्मावत' सिनेमा पाहण्याच्या आपल्या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ...

'पद्मावत'विरोधात शोले स्टाईल आंदोलन ! पेट्रोल घेऊन 350 फूट उंच मोबाइल टॉवर चढला तरुण  - Marathi News | rajasthan protester climb mobile tower demand padmavat ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पद्मावत'विरोधात शोले स्टाईल आंदोलन ! पेट्रोल घेऊन 350 फूट उंच मोबाइल टॉवर चढला तरुण 

सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरही पद्मावत सिनेमासंदर्भातील वाद संपत नाहीयत. राजस्थानच्या भीलवाडा परिसरातून एक  नवीन प्रकरण समोर आले आहे. ...

आता हिची सटकली ! 'बलात्कार, लैंगिक अत्याचार व भ्रूण हत्या बॅन करा', 'पद्मावत बॅन'विरोधात अभिनेत्री भडकली - Marathi News | Renuka Shahane strong stand against ban of padmaavat release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता हिची सटकली ! 'बलात्कार, लैंगिक अत्याचार व भ्रूण हत्या बॅन करा', 'पद्मावत बॅन'विरोधात अभिनेत्री भडकली

'पद्मावत' सिनेमाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांना रेणुका शहाणेनं तीव्र विरोध दर्शवत निषेध व्यक्त केला आहे. ...

'पद्मावत'च्या रिलीजवर बंदी आणण्यासाठी राजस्थान-मध्य प्रदेश सरकारची याचिका, मंगळवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी  - Marathi News | supreme court to hear petition of rajasthan and madhya pradesh government on padmavat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पद्मावत'च्या रिलीजवर बंदी आणण्यासाठी राजस्थान-मध्य प्रदेश सरकारची याचिका, मंगळवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी 

संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित 'पद्मावत' सिनेमावर बंदी घालण्यासंदर्भातील राजस्थान व मध्य प्रदेश सरकारकडून करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकावर सुप्रीम कोर्टात मंगळवारी (23 जानेवारी) सुनावणी होणार आहे. ...

Padmaavat Controversy : 'पद्मावत' सिनेमा सर्व राज्यांमध्ये होणार प्रदर्शित, सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Marathi News | Supreme Court grants green signal to release of the film Padmaavat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Padmaavat Controversy : 'पद्मावत' सिनेमा सर्व राज्यांमध्ये होणार प्रदर्शित, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित व रिलीज पूर्वीच वादात सापडलेला पद्मावत सिनेमा सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ...

एक-दोन नव्हे तर तब्बल 300 कट्सनंतर प्रदर्शित होणार 'पद्मावत' - Marathi News | Deepika padukone and ranveer singh starrer padmavat to have 300 cuts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक-दोन नव्हे तर तब्बल 300 कट्सनंतर प्रदर्शित होणार 'पद्मावत'

पद्मावत सिनेमाबद्दलची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...