लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
रणबीर कपूरचे या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे नाव, यातील काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | ranbir kapoor name was involved with this bollywood actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचे या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे नाव, यातील काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

संजय दत्त प्रमाणेच संजू या चित्रपटात संजयची भूमिका साकारणाऱ्या रणबीरचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. रणबीर सध्या आलिया भट सोबत नात्यात आहे. ...

खाली डोकं वर पाय असलेल्या 'या' अभिनेत्रीचा फोटो होतो व्हायरल,'ही' अभिनेत्री कोण ओळखा पाहू? - Marathi News | Deepika Padukone Perfect Headstand Photo Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खाली डोकं वर पाय असलेल्या 'या' अभिनेत्रीचा फोटो होतो व्हायरल,'ही' अभिनेत्री कोण ओळखा पाहू?

या फोटोला सोशल मीडियावर खुप पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत असून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे. ...

मेहरून साडी परिधान केल्यावर अशी दिसते दीपिका - Marathi News | After wearing sherry in Mehrun, Deepika looks like this | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेहरून साडी परिधान केल्यावर अशी दिसते दीपिका

Birthday Special : दीपिकाआधी या अभिनेत्रींसोबत होतं रणवीरचं अफेअर! - Marathi News | Happy Birthday Ranveer Singh : Ranveer and his alleged love affairs! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : दीपिकाआधी या अभिनेत्रींसोबत होतं रणवीरचं अफेअर!

सध्या तो अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत सिरिअस रिलेशनशिपमध्ये जरी असला तरी त्याचे तिच्या आधीही काही अभिनेत्रींसोबत अफेअर्स होते.  ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला शाहरुख खान जाणार का ? - Marathi News | Will Shahrukh Khan go to the wedding of Deepika Padukone and Ranveer Singh? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला शाहरुख खान जाणार का ?

बॉलिवूडचे हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या बी टाऊनमध्ये सुरु आहे. ...

दीपिका पादुकोणच्या ‘स्ट्रगल’ची धक्कादायक कहाणी! मिळाला होता असाही सल्ला! - Marathi News | deepika padukone advised breast surgery for success in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या ‘स्ट्रगल’ची धक्कादायक कहाणी! मिळाला होता असाही सल्ला!

दीपिका पादुकोण आजघडीला आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण एकेकाळी याच दीपिकाला इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी चित्रविचित्र सल्ले दिले गेले होते. ...

OMG!! प्रियांकाचं नाही तर दीपिकालाही ‘फॉलो’ करतोय निक जोनास!! - Marathi News | Priyanka Chopra'S boyfriend Nick Jonas following Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! प्रियांकाचं नाही तर दीपिकालाही ‘फॉलो’ करतोय निक जोनास!!

अमेरिकेपासून तर भारतात मुंबईच्या रस्त्यावर निक व प्रियांका हातात हात घालून फिरताना दिसले. पण खरे मानाल तर निकची नजर प्रियांकावरचं नाही तर दीपिका पादुकोणवरही होती; किंबहुना आहे. ...

रणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन! - Marathi News | Ranveer Singh share his childhood photo, what was deepikas reaction? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहने शेअर केला बालपणीचा खास फोटो, काय होती दीपिकाची रिअॅक्शन!

आता त्याने त्याच्या बालपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोतील त्याची हेअरस्टाईल पासून तुम्हालाही धक्का बसेल.  ...