बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी हे नेहमीच त्यांच्या ऐतिहासिक सिनेमांसाठी ओळखले जातात. यावर्षी त्यांचा पद्मावत हा सिनेमा रिलीज झाला आहे. ...
अभिनयाप्रमाणेच दीपिकाच्या फॅशन सेन्समध्येही फार विविधता आढळून येते. दीपिकाच्या फॅशनमध्ये प्रत्येक बाबतीत वेगळेपणा दिसून येतो. तिच्या कपड्यांच्या चॉईसमधूनही तिचा वेगळेपणा दिसून येतो. ...
बॉलिवूड सेलिब्रिटींची फिटनेस हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. तेही आपल्या फिटनेसबाबत खूप जागरुक असतात. त्यामुळे ते सकाळचा नाश्ताही त्याच अनुशंगाने करतात. ...
बॉलिवूडमध्ये सध्या 'बाँड बाजाबारात' वाला सीझन चालू आहे. प्रियांका चोप्रा- निक, दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांच्या लग्नाची तयारी सध्या जोराता सुरु आहे. ...
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यंदा नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झालीयं. तत्पूर्वी रणवीर व दीपिका दोघांच्याही चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ...