बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
फॅशन वर्ल्डमध्ये अनेक फॅशन स्टाइल्स ट्रेन्ड करत असतात. बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्री हे जुळलेलं समीकरणच. अनेकदा फॅशन वर्ल्डमध्ये जितक्या लवकर एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये येते तितक्या लवकरच ती फॅशन स्टाइल आउटऑफ ट्रेन्डही होते. ...
संजय लीला भन्साळी त्यांच्या ‘लार्जर दॅन लाईफ’ चित्रपटांसाठी ओळखले जातात. भव्यदिव्य सेट, वैभवशाली इतिहास सांगणाऱ्या कथा, त्याला साजेसे भरजरी पोशाख असे सगळे भन्साळींचे चित्रपट म्हटले की आपसूक डोळ्यांपुढे येते. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. बी-टाऊनचे हॉट कपल नोव्हेबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. ...
होय, दीपिकाने हा चित्रपट सोडल्याचे कळते. डीएनएने दिलेले वृत्त खरे मानाल तर दीपिकाने या चित्रपटाचे साईनिंग अमाऊंट विशाल भारद्वाज यांना परत केले आहे. ...