बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
बॉलिवुडचे चार्मिंग कपल दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. फिल्मफेयरच्या रिपोर्टनुसार, या वर्षी 10 नोव्हेंबरला हे दोघेही आपली लग्नगाठ बांधू शकतात. ...
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्न सोहळ्यापूर्वीच बॉलिवूडची सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बोहल्यावर चढणार आहेत. ...