लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Chhapaak & Tanhaji Movie : दीपिकाच्या 'छपाक'वर अजय देवगणचा 'तान्हाजी' असा पडला भारी! - Marathi News | Ajay devgn tanhaji the unsung warrior deepika padukone chhapaak box office collection day 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhapaak & Tanhaji Movie : दीपिकाच्या 'छपाक'वर अजय देवगणचा 'तान्हाजी' असा पडला भारी!

Box Office Collection Chhapaak and Tanhaji Movie : जाणून घ्या आतापर्यंत सगळे कलेक्शन एका क्लिलवर, ...

छपाक!! दीपिका पादुकोणने केले ‘स्टिंग ऑपरेशन’, समोर आले धक्कादायक वास्तव - Marathi News | deepika padukone chhapaak conducted an experiment in to test the reality on the sale of acid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छपाक!! दीपिका पादुकोणने केले ‘स्टिंग ऑपरेशन’, समोर आले धक्कादायक वास्तव

Chhapaak Movie : ‘अगर ये (अ‍ॅसिड) बिकता नहीं तो फिकता नहीं’, असा एक संवाद ‘छपाक’ या चित्रपटात आहे. पण देशातले वास्तव काय आहे? ...

दिपीकाने भूमिका घेतली इतरांनीही घ्यावी - Marathi News | Deepika took the role and so should others | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :दिपीकाने भूमिका घेतली इतरांनीही घ्यावी

...

एकाच दिवशी रिलीज झालेल्या 'छपाक'वर 'या' कारणाने भारी पडला तानाजी! - Marathi News | Tanaji fell heavily on 'Chhapak' released on the same day! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकाच दिवशी रिलीज झालेल्या 'छपाक'वर 'या' कारणाने भारी पडला तानाजी!

'मी होणार सुपरस्टार’च्या मंचावर दीपिका पादुकोणची हजेरी, पण......! - Marathi News |  Deepika Padukone's Presence on the stage of 'Me Honar superstar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी होणार सुपरस्टार’च्या मंचावर दीपिका पादुकोणची हजेरी, पण......!

इतकंच नाही तर या अनोख्या संगीत मैफलीत दीपिका स्वत:ही सामील झाली. धमाकेदार गाणी सादर करत दीपिकाने या मैफलीत अनोखे रंग भरले. ...

'छपाक' व 'तान्हाजी'मध्ये कोणी मारली बाजी?, जाणून घ्या आतापर्यंतचे कलेक्शन - Marathi News | Deepika Padukone Chhapaak And Ajay Devgn Tanhaji Day 5 Box Office Collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छपाक' व 'तान्हाजी'मध्ये कोणी मारली बाजी?, जाणून घ्या आतापर्यंतचे कलेक्शन

सलग पाचव्या दिवशीही 'तानाजी' चित्रपटाने आपली घौडदौड कायम ठेवली आहे. आकडा वाचून तुम्हीही कराल कौतूक ...

मकर संक्राती स्पेशल : 'या' काळ्या रंगाच्या स्टायलिश साड्यांनी खुलवा तुमचं सौंदर्य! - Marathi News | Makar sankranti special 2019 black sarees for women | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :मकर संक्राती स्पेशल : 'या' काळ्या रंगाच्या स्टायलिश साड्यांनी खुलवा तुमचं सौंदर्य!

दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त करावा, योगगुरू रामदेव बाबांचा सल्ला - Marathi News | baba ramdev said deepika padukone needs advisor like me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त करावा, योगगुरू रामदेव बाबांचा सल्ला

'दीपिका पादुकोणमध्ये अभिनय गुण असणे ही वेगळी गोष्ट आहे.' ...