लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
अजूनही एकमेकांचे तोंड पाहत नाही ‘या’ तारका! - Marathi News | Biggest Cat Fights Of Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजूनही एकमेकांचे तोंड पाहत नाही ‘या’ तारका!

इंडस्ट्रीत ह्या अभिनेत्रींचे नाव खूप मोठे आहे, मात्र एकमेकांशी यांचे अजिबात पटत नाही. विशेष म्हणजे यांच्यातील वादाला बराच काळ लोटला गेला, मात्र तरीही त्या एकमेकांचे अजूनही तोंड पाहण पसंत करत नाही. ...

दीपिकासह 'या' टॉप अभिनेत्रीनी बॉलिवूड नाही तर साऊथ सिनेमातून केली होती करिअरची सुरुवात! - Marathi News | The top actress with Deepika started her career in South cinema, not Bollywood! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकासह 'या' टॉप अभिनेत्रीनी बॉलिवूड नाही तर साऊथ सिनेमातून केली होती करिअरची सुरुवात!

Video : नेटक-यांना खटकला दीपिका पादुकोणचा ‘अ‍ॅटिट्युड’, म्हटले ‘शेम ऑन यू’ - Marathi News | Deepika Padukone need someone to carry her bag, get troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : नेटक-यांना खटकला दीपिका पादुकोणचा ‘अ‍ॅटिट्युड’, म्हटले ‘शेम ऑन यू’

अलीकडे एका ड्रेसमुळे दीपिका ट्रोल झाली. आता एअरपोर्टवरील एका व्हिडीओमुळे ट्रोल होण्याची वेळ तिच्यावर आलीय. ...

बॉलिवूडचे ‘हे’ हॉट कपल दिसणार रणबीरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत ! - Marathi News |  Ranbir's parents see Bollywood's 'Hey' hot couple! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे ‘हे’ हॉट कपल दिसणार रणबीरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत !

या चित्रपटात बॉलिवूडचे एक हॉट कपल रणबीर कपूरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तुम्हाला हे कळाल्यावर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कोण आहे हे कपल? ...

या अभिनेत्रीने लग्नात कॉपी केले दीपिका पादुकोणला, फोटो आला समोर - Marathi News | kamya punjabi copy deepika padukone in her wedding? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने लग्नात कॉपी केले दीपिका पादुकोणला, फोटो आला समोर

या अभिनेत्रीनेच तिच्या लग्नाचे काही फोटो आता तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ...

अनन्या पांडेने केली दीपिका पदुकोणची कॉपी, युजर्स म्हणाले..... - Marathi News | Deepika Padukone's Dressing Style Copy by Ananya Pandey, users said ..... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडेने केली दीपिका पदुकोणची कॉपी, युजर्स म्हणाले.....

अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द ईयर २ 'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'पति पत्नी और वो'मध्ये भूमी पेडणेकर व कार्तिक आर्यनसोबत झळकली होती. ...

Mirchi Music Awards सोहळ्याला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी - Marathi News | B-town celebs attend Mirchi Music Awards 2020 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mirchi Music Awards सोहळ्याला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

 ही फॅशन की डिजास्टर? दीपिका पादुकोणचा ड्रेस पाहून नेटक-यांनाही पडला प्रश्न  - Marathi News | deepika padukone black outfit social media users troll actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ही फॅशन की डिजास्टर? दीपिका पादुकोणचा ड्रेस पाहून नेटक-यांनाही पडला प्रश्न 

फोटो शेअर केले अन् ट्रोल झाली... ...