लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी - Marathi News | Bollywood actors rediscover themselves during Coronavirus PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी

रणवीर सिंगने सासरेबुवांसाठी लिहिली खास पोस्ट, निमित्तही होते खास - Marathi News | ranveer singh is a proud son-in-law he post for deepika padukone father prakash padukone-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने सासरेबुवांसाठी लिहिली खास पोस्ट, निमित्तही होते खास

होय, रणवीरने खास आपल्या सासरेबुवांसाठी म्हणजेच प्रकाश पादुकोण यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.  ...

बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्री नाकारला संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा, मग झाली आलियाची एंट्री - Marathi News | Not alia bhatt deepika padukone was first offered bhansalis gangubai kathiawadi gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्री नाकारला संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा, मग झाली आलियाची एंट्री

गंगुबाईसाठी आलिया भट नव्हती त्यांची पहिली पसंती. ...

 कोरोनामुळे शूटींग रद्द;  दीपिका पादुकोण घरी बसून काय करतेय पाहाच... - Marathi News | corona virus deepika padukone share her image to cleaning wardrobe-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कोरोनामुळे शूटींग रद्द;  दीपिका पादुकोण घरी बसून काय करतेय पाहाच...

बॉलिवूड कलाकारांना देखील कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. ...

बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत - Marathi News | bollywood actress with sisters PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत

दीपिका पादुकोणने लग्नानंतर पहिल्यांदाच केले Hot Photoshoot, पाहा तिचे सेक्सी फोटो - Marathi News | deepika padukone hot photoshoot PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने लग्नानंतर पहिल्यांदाच केले Hot Photoshoot, पाहा तिचे सेक्सी फोटो

Holi 2020 : होळीचा सण होणार लय भारी या बॉलिवूडच्या गाण्यांनी - Marathi News | Holi 2020: Holi festival will be accompanied by Bollywood songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Holi 2020 : होळीचा सण होणार लय भारी या बॉलिवूडच्या गाण्यांनी

गेली अनेक वर्षं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अनेक होळीची गाणी आहेत. अशीच काही होळीची खास गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

OMG!! लग्नानंतरचे दीपिका पादुकोणचे सर्वात हॉट फोटोशूट;  पाहा, फोटो - Marathi News | deepika padukon hot photoshoot on beach-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! लग्नानंतरचे दीपिका पादुकोणचे सर्वात हॉट फोटोशूट;  पाहा, फोटो

बीचवर दिल्या बोल्ड पोज... ...