लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
CoronaVirus: देशाच्या मदतीला पुढे सरसावले बाजीराव-मस्तानी, म्हणाले- संकटकाळी आपण सगळे आहोत एकत्र - Marathi News | CoronaVirus: Ranveer Singh and Deepika Padukone contributed in PM Care Fund TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus: देशाच्या मदतीला पुढे सरसावले बाजीराव-मस्तानी, म्हणाले- संकटकाळी आपण सगळे आहोत एकत्र

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजे रणवीर दीपिकाही पुढे सरसावले आहेत. ...

Lockdown :सध्या काय करतेय दीपिका पादुकोण? उत्तर हवे असेल तर पाहा फोटो - Marathi News | deepika padukone labels on ranveer singh forehead while he is sleeping see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Lockdown :सध्या काय करतेय दीपिका पादुकोण? उत्तर हवे असेल तर पाहा फोटो

थांबता थांबेनात दीपिकाच्या खोड्या ...

पीकूसाठी दीपिका नाही तर ही अभिनेत्री होती मेकर्सची पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचा तिला आजही होतो पश्चाताप - Marathi News | Parineeti chopra was first choice of makers for piku gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पीकूसाठी दीपिका नाही तर ही अभिनेत्री होती मेकर्सची पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचा तिला आजही होतो पश्चाताप

अभिनेत्रीने स्वत: हा खुलासा केला आहे. ...

दीपिका पादुकोण म्हणाली- तरच मी सिनेमा साईन करते, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य - Marathi News | I choose those movies which challenges to me said deepika padukone gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण म्हणाली- तरच मी सिनेमा साईन करते, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या सेल्फ क्वारांटाईन आहे. ...

लॉकडाऊन संपल्या संपल्या दीपिका पादुकोण करणार हे काम, सध्या आहे होम क्वारांटाईन - Marathi News | Deepika padukone will meet parents as soon as the lockdown ends gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊन संपल्या संपल्या दीपिका पादुकोण करणार हे काम, सध्या आहे होम क्वारांटाईन

अभिनेत्री दीपिका पादुकोणने स्वत:ला सेल्फ क्वारांटाईन केले आहे. ...

Corona Effect: दीपिका इतकी झाली आळशी, दिवसरात्र नाईटसूटमध्येच फिरत असते ही अभिनेत्री - Marathi News | Corona LockDown: Wondering Why Deepika Padukone Always In Night Suit During Quarantine? Have A Look At Her-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Effect: दीपिका इतकी झाली आळशी, दिवसरात्र नाईटसूटमध्येच फिरत असते ही अभिनेत्री

दीपिका पदुकोणने या आठवड्यात ती कुठे जाणार आहे यासंबंधीचा तिचा शनिवार आणि रविवारचा ट्रॅव्हल प्लॅन शेअर केला आहे. ...

दीपिका पादुकोणच्या मानधनाचा आकडा ऐकून मेकर्सही शॉक्ड, तरच करणार प्रभाससोबत काम!! - Marathi News | deepika padukone demanded heavy cheque for baahubali fame prabhas film makers in shock-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या मानधनाचा आकडा ऐकून मेकर्सही शॉक्ड, तरच करणार प्रभाससोबत काम!!

पूर्ण होणार का दीपिकाची डिमांड? ...

OMG! दीपिका पादुकोणने लावला कतरिना कैफवर चोरीचा आरोप, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | "Katrina Kaif Stole My Idea": Deepika Padukone's Reason For Not Sharing New Post PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! दीपिका पादुकोणने लावला कतरिना कैफवर चोरीचा आरोप, वाचा काय आहे प्रकरण

दीपिकाने सोशल मीडियाद्वारे कतरिना कैफवर चक्क चोरीचा आरोप लावला आहे. ...