लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
बॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात - Marathi News | Bollywood 'investigation' in actress caught in the NCB trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात

ड्रग्ज कनेक्शन : दीपिकासह सारा, श्रद्धा कपूरचीही होणार चौकशी ...

‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन! - Marathi News | Deepika was the admin of 'that' group! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ ग्रुपची दीपिकाच होती अ‍ॅडमिन!

एनसीबीकडून आज चौकशी; करिश्माने ड्रग्ज संवादाबाबत दिली कबुली ...

दीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न   - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Deepika Padukone will have to face the ACB inquiry tomorrow, questions that may be asked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपिका पादूकोणला उद्या NCBच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, विचारले जाऊ शकतात हे प्रश्न  

Sushant Singh Rajput Case : दीपिका पादुकोणचा काउंटडाउन सुरू झाला आहे. बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण शनिवारी सकाळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोसमोर हजर होणार आहे. ...

बॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण ? Sameer Wankhede | Maharashtra News - Marathi News | Who is the Marathi officer interrogating Bollywood actresses? Sameer Wankhede | Maharashtra News | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवूड अभिनेत्रींची चौकशी करणारा मराठी अधिकारी कोण ? Sameer Wankhede | Maharashtra News

...

NCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय - Marathi News | karan johar party viral video also under radar of ncb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NCBच्या रडारवर आता करण जोहरची 'ती' पार्टी, ड्रग्सचा वापर केल्याचा संशय

या पार्टीत उपस्थित लोकसुद्धा NCBच्या रडावर येऊ शकतात. ...

धक्कादायक!! 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या? - Marathi News | Deepika drugs case admin of group jaya saha and karishma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक!! 'त्या' ड्रग्स चॅटिंग ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका पादुकोण, ज्यात लिहिलं होतं माल है क्या?

शनिवारी दीपिकाला एनसीबीसमोर हजर व्हायचे आहे. ...

दीपिका-रणवीच्या लग्नाचे फोटो पाहून बदलला होता करण जोहरचा मूड, फोटोवर दिलेल्या कमेंटने वेधले होते लक्ष - Marathi News | when karan johar was inspired to get married looking at the wedding pictures of deepika padukone and ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-रणवीच्या लग्नाचे फोटो पाहून बदलला होता करण जोहरचा मूड, फोटोवर दिलेल्या कमेंटने वेधले होते लक्ष

 करण जोहरने लग्न केले नसलं तरी तो सरोगसीच्या माध्यमातून दोघांचा बाप आहे.त्याच्या मुलाचं नाव यश जोहर तर लेकीचं नाव रूही जोहर असं आहे.  ...

NCB च्या प्रश्नांचा दीपिका एकटीच करेल सामना, रणवीर सोबत जाण्याची होती चर्चा; पण.... - Marathi News | NCB sources says no request by Ranveer Singh Deepika husband drug case | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :NCB च्या प्रश्नांचा दीपिका एकटीच करेल सामना, रणवीर सोबत जाण्याची होती चर्चा; पण....

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, समन्स केवळ दीपिका पादुकोणला पाठवण्यात आला आहे. एनसीबी केवळ तिची चौकशी करेल. ...