बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
कथानक, स्टारकास्ट आणि संगीत यांनी परिपूर्ण असलेला या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने नुकतेच ७ वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिच्या पतीच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक केले. ...
नोव्हेंबर 2018 मध्ये दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे धुमधडाक्यात लग्न झाले आणि यानंतर काहीच महिन्यांत दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. ...