लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार - Marathi News | NCB to summon Deepika Padukone this week in Bollywood drug probe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाशी अनेकांचे धागेदोर जुळलेले असल्याचं हळूहळू उघड होऊ लागलं आहे. ...

करण जोहरच्या व्हायरल व्हिडिओची एनसीबी चौकशी करणार - Marathi News | NCB will be probe Karan Johar's viral video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करण जोहरच्या व्हायरल व्हिडिओची एनसीबी चौकशी करणार

या लोकांनी पार्टीत मादक पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला आहे. एनसीबीचे अधिकारी आता त्याच व्हिडिओची चौकशी करतील. ...

ट्विटर ट्रेंड होतोय ‘सनकी’; शाहरूख खान-दीपिका पादुकोणशी आहे कनेक्शन - Marathi News | shahrukh khan and deepika padukone to join hands for atlees next sanki | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्विटर ट्रेंड होतोय ‘सनकी’; शाहरूख खान-दीपिका पादुकोणशी आहे कनेक्शन

शाहरूखचे फॅन्स असाल तर वाचा ...

दीपिका पादुकोणचा 'हा' सिनेमा नाकारल्याचा परिणीती चोप्राला आजही होतो पश्चाताप - Marathi News | Parineeti chopra was first choice of makers for piku | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचा 'हा' सिनेमा नाकारल्याचा परिणीती चोप्राला आजही होतो पश्चाताप

परिणीती चोप्राने काही महिन्यांपूर्वी स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता. ...

दीपिका पादुकोण करणार या गोष्टींचा लिलाव, जमलेला निधी देणार सामाजिक संस्थेला  - Marathi News | Deepika Padukone will auction the items and donate the collected funds to the social organization | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण करणार या गोष्टींचा लिलाव, जमलेला निधी देणार सामाजिक संस्थेला 

दीपिका पादुकोणच्या लिलावातील गोष्टी चाहत्यांनाही विकत घेता येणार आहेत. ...

अंगद बेदीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा; म्हणे, ‘माझी मुलगी व्हावी ‘या’अभिनेत्रीप्रमाणे कर्तृत्ववान’!! - Marathi News | Angad Bedi expressed ‘this’ desire; Say, ‘My daughter should be‘ as capable as an actress ’!! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगद बेदीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा; म्हणे, ‘माझी मुलगी व्हावी ‘या’अभिनेत्रीप्रमाणे कर्तृत्ववान’!!

स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये मिळणारे प्राधान्य आणि आऊटसायडर्सना डावलले जाणे या मुद्यावरून चांगलेच थैमान माजले आहे. त्यामुळे अभिनेता अंगद बेदीने एक अत्यंत वेगळी इच्छा व्यक्त केली आहे. ...

डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं दाखवली 'औकात', कंगना रानौतने दीपिका पादुकोणवर साधला निशाणा - Marathi News | People show 'Aukat' to those dealing with depression, Kangana Ranaut targets Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं दाखवली 'औकात', कंगना रानौतने दीपिका पादुकोणवर साधला निशाणा

कंगना राणौतने दीपिका पादुकोणचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे. ...

VIRAL VIDEO: बाथरुममध्ये दीपिका असल्याचं समजून फ्लर्ट करू लागला रणबीर कपूर आणि मग घडले असे काही... - Marathi News | VIRAL VIDEO: Ranbir Kapoor started flirting with Deepika in the bathroom and then something happened ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIRAL VIDEO: बाथरुममध्ये दीपिका असल्याचं समजून फ्लर्ट करू लागला रणबीर कपूर आणि मग घडले असे काही...

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामुळे ते चर्चेत आले आहेत. ...