लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
१० तासांची शिफ्ट कठीण पण अशक्य नाही, दीपिका-वांगा यांच्यातील वादानंतर जिनिलियाची प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | genelia dsouza talks about actors working hours and overtime disagrees with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० तासांची शिफ्ट कठीण पण अशक्य नाही, दीपिका-वांगा यांच्यातील वादानंतर जिनिलियाची प्रतिक्रिया चर्चेत

जिनिलिया म्हणाली, "मी १० तास काम करते..." ...

विशेष लेख:...तर मुंबईच्या मानेवर बॉलिवूडचे फक्त भूत उरेल! - Marathi News | Special article: ...then only the ghost of Bollywood will remain on Mumbai's neck! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर मुंबईच्या मानेवर बॉलिवूडचे फक्त भूत उरेल!

जगात केवळ सात कहाण्या आहेत, असे म्हटले जाते. त्याच थोड्या फार बदलून पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात. ...

"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया - Marathi News | kajol reacts on deepika padukone and sandeep reddy vanga controversy over 8 hours shift demand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

काजोलने सांगितला तिचा अनुभव, म्हणाली, "अनेक निर्मात्यांनी..." ...

"आमिर-अक्षयही ८ तास काम करतात", दीपिका-वांगा यांच्यातील वादावर कबीर खानचं भाष्य - Marathi News | kabir khan reacts to deepika padukone and sandeep reddy vanga controversy over 8 hours shift | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमिर-अक्षयही ८ तास काम करतात", दीपिका-वांगा यांच्यातील वादावर कबीर खानचं भाष्य

फिल्ममेकिंग नक्कीच पॅशन आहे पण वर्क-लाईफ बॅलन्स करणं आवश्यक आहे. ...

दीपिकानंतर आता अल्लू अर्जुनलाही बाय बाय! संदीप रेड्डींनी बिग बजेट सिनेमातून अभिनेत्याचा पत्ता केला कट - Marathi News | Sandeep Reddy vanga removed allu arjun from big project after deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकानंतर आता अल्लू अर्जुनलाही बाय बाय! संदीप रेड्डींनी बिग बजेट सिनेमातून अभिनेत्याचा पत्ता केला कट

आधी दीपिकाला काढलं, आता संदीप वांगा रेड्डींनी अल्लू अर्जुनचाही केला पत्ता कट! मोठ्या प्रोजेक्टमधून दिला डच्चू ...

'स्पिरिट'मधून एक्झिट, आता दीपिका पादुकोणची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर - Marathi News | deepika padukone entry in atlee kumar  AA22xA6 movie after exit from spirit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्पिरिट'मधून एक्झिट, आता दीपिका पादुकोणची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

'स्पिरिट'नंतर दीपिकाने 'कल्कि २'मधूनही एक्झिट घेतल्याचं बोललं जात होतं. आता दीपिकाची साऊथ दिग्दर्शक ॲटली कुमारच्या सिनेमात एन्ट्री झाली आहे. ...

'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात - Marathi News | deepika padukone out of kalki 2 also makers planning to cut her role due to her shift demand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात

बीटाऊनमध्ये सध्या दीपिका पादुकोणच्या ८ तासांची शिफ्ट मागणीची चर्चा आहे. ...

"१६ ते १८ तास काम केल्यानंतर...", दीपिका पादुकोणच्या 'त्या' मागणीवर पंकज त्रिपाठी यांचं वक्तव्य, म्हणाले... - Marathi News | bollywood actor pankaj tripathi support deepika padukone for 8 Hours shift demand know about what exactly say | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१६ ते १८ तास काम केल्यानंतर...", दीपिका पादुकोणच्या 'त्या' मागणीवर पंकज त्रिपाठी यांचं वक्तव्य, म्हणाले...

दीपिकानंतर कलाकारांच्या कामाच्या वेळेबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "१६ ते १८ काम केल्यानंतर" ...