लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
'रामायण'मध्ये दीपिका पादुकोणसोबत महेश बाबूची झाली एंट्री, हृतिक रोशनचा पत्ता होणार कट? - Marathi News | Mahesh babu approached to play ram role opposite deepika padukone hrithik roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये दीपिका पादुकोणसोबत महेश बाबूची झाली एंट्री, हृतिक रोशनचा पत्ता होणार कट?

मधु मंटेना यांचा '3D रामायण' सिनेमा सध्या जबरदस्त चर्चेत आहे. ...

जॉन अब्राहम आहे बिझी मॅन, 'पठाण'साठी अभिनेत्याकडे नाही वेळ - Marathi News | John Abraham is a busy man, the actor has no time for 'Pathan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहम आहे बिझी मॅन, 'पठाण'साठी अभिनेत्याकडे नाही वेळ

जॉन अब्राहम सध्या आपल्या आगामी चित्रपट 'सत्यमेव जयते'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ...

गुड न्यूज का? दीपिका पादुकोणने शेअर केला फोटो, सोशल मीडियाने पुन्हा केला कहर - Marathi News | actress deepika padukone shares good news of pregnancy with this photo or just welcomes february | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुड न्यूज का? दीपिका पादुकोणने शेअर केला फोटो, सोशल मीडियाने पुन्हा केला कहर

दीपिका पादुकोणचा एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय. ...

करिना, दीपिकाला भावली मोदींची ‘मन की बात’, महिलांचे केले कौतुक - Marathi News | Kareena Kapoor and Deepika Padukone praise Indian women after PM Modi's Mann ki Baat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना, दीपिकाला भावली मोदींची ‘मन की बात’, महिलांचे केले कौतुक

मोदींची ‘मन की बात’ संपताच करिना, दीपिका दोघींनीही ‘मन की बात’ हॅशटॅगसह टि्वट केले. ...

रणवीरच्या ‘या’ स्वभावावर भाळली होती दीपिका पादुकोण, म्हणून केले लग्न! - Marathi News | deepika padukone said ranveer singh honored me for being a star and earning more money that why she married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या ‘या’ स्वभावावर भाळली होती दीपिका पादुकोण, म्हणून केले लग्न!

2013 साली संजय लीला भन्साळींच्या ‘राम लीला’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान दीपवीर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ...

मधु मंटेना इतक्या कोटींमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणला घेऊन बनवणार रामायण - Marathi News | Madhu mantena to produce 3d ramayan with hrithik roshan and deepika padukone in lead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मधु मंटेना इतक्या कोटींमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणला घेऊन बनवणार रामायण

मधु मंटेना यांनी चित्रपटासाठी अनेक ए-लिस्ट कलाकारांची नावे निश्चित केली आहेत. ...

दीपिका पदुकोण पाठोपाठ रणवीर सिंहनेही केली मानधनात वाढ, आकडा वाचून व्हाल हैराण - Marathi News | After Deepika Padukone, Ranveer Singh also Got a whooping amount for her upcoming film with Rohit Shetty Circus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोण पाठोपाठ रणवीर सिंहनेही केली मानधनात वाढ, आकडा वाचून व्हाल हैराण

रणवीर सिंग पुन्हा एकदा रोहित शेट्टीसोबत काम करतोय. रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' या सिनेमात तो झळकणार आहे. ...

बी- टाऊनमध्ये सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्री आहे दीपिका पादुकोण, जाणून घ्या तिच्या कमाईचा आकडा - Marathi News | Deepika padukone annual income richest actresses in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बी- टाऊनमध्ये सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्री आहे दीपिका पादुकोण, जाणून घ्या तिच्या कमाईचा आकडा

दीपिका बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत अभिनेत्री आहे. ...