बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
83 चित्रपटातला (Movie 83) दीपिकाचा (Deepika Padukon) लूक तुम्ही पाहिला का, चित्रपटाचा ट्रेलर जेवढा गाजतो आहे, तेवढीच चर्चा दीपिकाच्या या चित्रपटातल्या लूकची होते आहे... ८० च्या दशकात भारतात असणारी उच्चभ्रु महिलांची फॅशनची दुनियाच (fashion world)जणू य ...
Ranveer singh:या दोघांच्याही प्रोफेशनल लाइफपेक्षा त्यांची पर्सनल लाइफ जास्त चर्चिली जाते. त्यामुळेच ही जोडी आई-बाबा कधी होणार हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
Ranveer singh film 83: २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. ...