लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Pathaan च्या गाण्यातच नाही तर 'डायलॉग'मध्येही होणार बदल ?; 'मिसेज भारतमाता' उल्लेख काढून... - Marathi News | pathaan-movie-cbfc-removes-close-shots-of-deepika-also-made-changes-in-some-dialogues | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan च्या गाण्यातच नाही तर 'डायलॉग'मध्येही होणार बदल ?; 'मिसेज भारतमाता' उल्लेख काढून...

सीबीएफसीच्या निर्देशानुसार बेशरम रंग गाण्यातील दीपिकाचे काही क्लोज शॉट्स आहेत ते काढण्यात आले आहेत. मात्र भगव्या बिकीनीवरुन काय निर्णय झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

Pathaan Movie Controversy : पठाण विरोधात 'बजरंग दल' आक्रमक; मॉलमध्ये शाहरुखचे पोस्टर फाडत केला निषेध - Marathi News | bajrang-dal-in-gujrat-create-chaos-by-tearing-posters-of-pathaan-in-alpha-mall-ahemdabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पठाण विरोधात 'बजरंग दल' आक्रमक; मॉलमध्ये शाहरुखचे पोस्टर फाडत केला निषेध

बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी पठाण सिनेमाचा वाद थांबण्याचे नावच घेत नाही. ...

Pathaan: सोशल मीडियावरचा ‘पठाण’चा व्हायरल ‘ट्रेलर’ पाहून क्रेझी झालेत फॅन्स, म्हणाले... - Marathi News | Deepika Padukone Shahrukh Khan Fan Made Pathaan Trailer Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan: सोशल मीडियावरचा ‘पठाण’चा व्हायरल ‘ट्रेलर’ पाहून क्रेझी झालेत फॅन्स, म्हणाले...

Pathaan Trailer : ‘पठाण’चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. अर्थात हा ‘पठाण’चा ऑफिशिअल ट्रेलर नसून एका फॅनने बनवलेला आहे.   ...

दीपिका पादुकोण-प्रभासचा चित्रपट 'प्रोजेक्ट के'नं रिलीजच्या आधीच केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Deepika Padukone-Prabhas film 'Project K' earned so many crores before its release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण-प्रभासचा चित्रपट 'प्रोजेक्ट के'नं रिलीजच्या आधीच केली इतक्या कोटींची कमाई

Project K Movie : साऊथचा 'बाहुबली' प्रभासचा आगामी 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ...

'पठाण'चे पहिल्या दिवशीचे सगळे शो हाउसफुल्ल; 'या' देशात शाहरुखच्या सिनेमाला 'रेकॉर्ड ब्रेक' Advance Booking - Marathi News | All first day shows of 'Pathan' are house full; 'Record Break' Advance Booking for Shahrukh's movie in this country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'चे पहिल्या दिवशीचे सगळे शो हाउसफुल्ल; 'या' देशात शाहरुखच्या सिनेमाला 'रेकॉर्ड ब्रेक' Advance Booking

शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या पठाण (Pathaan Movie) या चित्रपटावरुन सध्या जोरदार वाद सुरू आहे. तरीदेखील या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. ...

pathaan Movie : 'बेशरम रंग' गाणं चोरीचं; पाकिस्तानी गायकाने व्हिडिओ शेअर करत केला आरोप - Marathi News | pathaan-besharam-rang-song-pakistani-singer-sajjad-ali-finds-similarity-with-his-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेशरम रंग' गाणं चोरीचं; पाकिस्तानी गायकाने व्हिडिओ शेअर करत केला आरोप

'बेशरम रंग' गाण्यातील भगव्या बिकीनीमुळे जोरदार टीका झाली. आता तर हे गाणं चोरीचे असल्याचा आरोप एका पाकिस्तानी गायकाने केला आहे. ...

Priya Prakash Varrier : ओरिजनल गाण्यापेक्षाही सुंदर...! प्रिया प्रकाश वारियरने गायलं ‘बेशरम रंग’, क्षणात व्हिडीओ व्हायरल - Marathi News | priya prakash varrier sang besharam rang song from pathaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओरिजनल गाण्यापेक्षाही सुंदर...! प्रिया प्रकाश वारियरने गायलं ‘बेशरम रंग’, क्षणात VIDEO व्हायरल

Priya Prakash Varrier : प्रिया प्रकाशचा नवा व्हिडीओ व्हायरल, तिचं हे टॅलेंट पाहून अवाक् झाले फॅन्स.... ...

बेशरम गाण्यातील भगव्या रंगावरुन महाभारतातील 'श्रीकृष्ण'ही संतापले, म्हणाले... - Marathi News | Shri Krishna in Mahabharata nitish bharadwaj also got angry due to the color in Besharam song, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेशरम गाण्यातील भगव्या रंगावरुन महाभारतातील 'श्रीकृष्ण'ही संतापले, म्हणाले...

नितीश भारद्वाज हे बुधवारी जयपूरमध्ये होते, एका कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं ...