बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने (Vivek Agnihotri) गाण्यावर टीका केली आहे. हे गाणे अश्लील असून ते न बघण्याचा सल्ला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. ...
Pathaan, Jhoome Jo Pathaan Twitter Reaction: काल ‘झूमे जो पठान’ हे गाणं रिलीज झालं. रिलीज होताच हे गाणं ट्रेंड करू लागलं. पण सोबत अनेकांनी या गाण्याला ट्रोलही केलं. ट्विटरवर मीम्सचा जणू पूर आला.... ...