बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
तृप्ती डिमरीने 'स्पिरिट' सिनेमात दीपिकाला रिप्लेस केलं आहे. याचाच राग म्हणून की काय दीपिकाने 'स्पिरिट'ची स्क्रिप्टच सांगून टाकल्याचा आरोप संदीप रेड्डी वांगा यांनी केला आहे. ...
Deepika Padukone Revealed Her Pain During Pregnancy And Delivery: अभिनेत्री दीपिका पादुकोण सप्टेंबर २०२४ मध्ये कन्यारत्न झाले.. याच तिच्या मातृत्वाच्या प्रवासाबाबत ती सांगतेय काही खास..(Deepika Padukone has revealed that she experienced a complicated ...
Shah Rukh Khan Latest Interview Video: शाहरुख खानने Waves Summit 2025 मध्ये त्याच्या मनात अभिनय सोडायचा विचार आला होता, असा खुलासा केला. काय होतं यामागचं कारण, जाणून घ्या (shahrukh khan) ...