बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
deepika padukone and ranveer singh : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने तिच्या बायोपिकमध्ये कुणी तिची भूमिका साकारायला हवी याबाबत खुलासा केला आहे. ...
मार्व्हल सिने विश्वातील नव्या चित्रपटाचा टीझर-ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. ‘द मार्व्हल्स’ (The Marvels) चित्रपटाच्या या टीझर ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून अवघ्या 6 दिवसांत या ट्रेलरला युट्युबवर 1.7 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ...
Ranbir Kapoor And Deepika Padukone : 'बचना ये हसीनो'च्या शूटिंगदरम्यान दीपिका आणि रणबीरमध्ये प्रेम फुलले, मात्र जवळपास दीड वर्षानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ...