लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
'जवान'साठी घेतलेल्या मानधनाबाबत दीपिका पदुकोणचा मोठा खुलासा, म्हणाली, "मी या चित्रपटासाठी..." - Marathi News | deepika padukone revealed that she has not charged fees for jawan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान'साठी घेतलेल्या मानधनाबाबत दीपिका पदुकोणचा मोठा खुलासा, म्हणाली, "मी या चित्रपटासाठी..."

Jawan : 'जवान' चित्रपटासाठी दीपिका पदुकोणने किती मानधन घेतलं? अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली... ...

बॉलीवूडने वर्षभरात मुंबईत केली ३७३ कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची खरेदी! - Marathi News | Bollywood: Bollywood bought a property worth 373 crores in a year! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवूडने वर्षभरात मुंबईत केली ३७३ कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची खरेदी!

Mumbai: गेल्या वर्षभरात मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात बॉलीवूडमधील प्रमुख सिनेस्टार व तारकांनी तब्बल ३७३ कोटी ६४ लाख रुपयांची गुंतवणूक करत आपले मुंबईवरील प्रेम अधोरेखित केले आहे. ...

शाहरुखच्या ‘जवान’चा जगभरात डंका; पहिल्या दिवशी पार केला १०० कोटींचा आकडा - Marathi News | jawan movie shah rukh khan film crossed 100cr world wide on its first day box office collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या ‘जवान’चा जगभरात डंका; पहिल्या दिवशी पार केला १०० कोटींचा आकडा

Jawan : ‘जवान’ची छप्परफाड कमाई! पहिल्याच दिवशी जगभरात जमवला १०० कोटींहून अधिक गल्ला ...

पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर झालं आहे शाहरुखच्या 'जवान'चं शूटिंग, तुम्हाला माहितीये का किस्सा? - Marathi News | jawan shah rukh khan movie shooting on pune metro station know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर झालं आहे शाहरुखच्या 'जवान'चं शूटिंग, तुम्हाला माहितीये का किस्सा?

Jawan : ‘जवान’चं पुण्याशी खास कनेक्शन आहे. 'जवान'मधील काही भागाचं शूटिंग पुण्यात झालं आहे. ...

जवानसाठी कोट्यवधी घेणाऱ्या दीपिकाला पहिल्या सिनेमासाठी किती मिळालेले मानधन?, जाणून घ्या - Marathi News | Know how much money Deepika received for her first film, who took crores for Jawan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जवानसाठी कोट्यवधी घेणाऱ्या दीपिकाला पहिल्या सिनेमासाठी किती मिळालेले मानधन?, जाणून घ्या

जवानमध्ये काम करण्यासाठी तिने 25 ते 30 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं कळतंय. ...

दीपिका पदूकोणची कमाल, लग्नासाठी मेन्यू ठरवताना पाहा किती केली वणवण! लग्नात महत्त्वाचं काय असतं तर.. - Marathi News | Deepika padukon Ranveer Singh Wedding Menu Testing : Deepika Padukone's maximum, see how much she did while deciding the menu for the wedding! What is important in marriage? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिका पदूकोणची कमाल, लग्नासाठी मेन्यू ठरवताना पाहा किती केली वणवण! लग्नात महत्त्वाचं काय असतं तर..

Deepika padukon Ranveer Singh Wedding Menu Testing : दीपिका पदूकोण अतिशय उत्तम प्लॅनर आणि टापटीप-नियोजनासाठी प्रसिध्द आहे, व्हायरल गोष्ट सांगतेय तिच्या लग्नाचा मेन्यू ठरवतानाची खास चर्चा ...

'Don 3 मध्ये काम करायचंय...' टीव्ही अभिनेत्याने थेट दीपिकालाच केला मेसेज; रिप्लाय आला... - Marathi News | tv actor karanveer bohra sent message to deepika padukone wishes to play villain s role in don 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Don 3 मध्ये काम करायचंय...' टीव्ही अभिनेत्याने थेट दीपिकालाच केला मेसेज; रिप्लाय आला...

दीपिका पदुकोणच्या रिप्लायने जिंकलं चाहत्यांचं मन ...

'या' 5 अभिनेत्रींनी सलमान खानसोबत काम करण्यास दिला नकार, एकीने तर सहा वेळा म्हटले नाही - Marathi News | These 5 actresses refused to work with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' 5 अभिनेत्रींनी सलमान खानसोबत काम करण्यास दिला नकार

सलमानने माधुरीपासून प्रियंकापर्यंत जवळपास सर्वच अभिनेत्रींसोबत काम केले आहे. ...