स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली... पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते... खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ... झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला "...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे 40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी? वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी... बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले... दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार... यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते... सौदीच्या प्रिन्सने भारतासोबत दगाफटका केला; कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
दीपिका पादुकोण, मराठी बातम्या FOLLOW Deepika padukone, Latest Marathi News बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
फिल्म रिलीज होण्याच्या तीन दिवस आधीच दीपिका JNU मध्ये गेल्याचा वाद चर्चेत होता. ...
दीपिकाच्या एका नकारानंतर सलमान खानच्या हिरोईनचं नशीब चमकलं आणि ती काही काळातच अधिक लोकप्रिय झाली. ...
क्रितीने पहिल्यांदाच नेपोटिझम आणि स्टारकिडवर भाष्य केलं आहे. दीपिका पादुकोणनंतर आता नेपोटिझमबद्दल क्रितीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ...
दीपिकाने पहिल्यांदाच नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने बॉलिवूडमधील स्ट्रगलबद्दल भाष्य करताना नेपोटिझमवरही मौन सोडलं. ...
नुकतेच दोघंही मुकेश अंबानींच्या 'जियो वर्ल्ड प्लाझा' उद्घाटनाला दिसले. ...
दीपिका पादुकोण-रणवीर सिंग ट्रोल होत आहेत. पण ओपन रिलेशनशिप ही गोष्ट आता अनेकांच्या संदर्भात खरी आहे. ...
दीपिका पदुकोणने शोमध्ये घातलेल्या ड्रेस आणि नेकलेसची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. ...
दीपिका नाही तर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचं 'रामलीला'साठी झालेलं कास्टिंग, रणवीरमुळे सिनेमा मिळाला आणि सुरू झाली लव्हस्टोरी ...