लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपाली सय्यद

Deepali Sayed Latest News, मराठी बातम्या

Deepali sayed, Latest Marathi News

पूरग्रस्तांच्या मुलींच्या डोईवर राज्यपालांच्या उपस्थितीत पडणार अक्षता; दिपाली सय्यद यांची माहिती - Marathi News | The marriage of five adopted girls from the homes of poor flood victims is about to take place | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरग्रस्तांच्या मुलींच्या डोईवर राज्यपालांच्या उपस्थितीत पडणार अक्षता; दिपाली सय्यद यांची माहिती

मुख्यमंत्र्यांचाही ऑनलाईन सहभाग, पंधरा कोटीच्या मदतीची तरतूद ...

Maharashtra Flood : मराठमोळ्या दिपाली सय्यदकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत, बॉलिवूडला मोठी चपराक - Marathi News | Maharashtra Flood : 10 crore aid to flood victims from actress Deepali Syed, a big slap in the face to Bollywood | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Flood : मराठमोळ्या दिपाली सय्यदकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत, बॉलिवूडला मोठी चपराक

Maharashtra Flood : कोकणातील चिपळूण आणि महाडला पुराने पूर्णत: झोडपले असून शेकडो जणांचे जीव गेले आहेत. हजारो जनावरेही मृत्यूमुखी पडली आहेत. तर, दुसरीकडे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पुराचे थैमान दिसून आले. ...

मानसी नाईकचा 'जबरदस्त' प्रवास ! अभिनेत्रीला सिनेइंडस्ट्रीत झाले १४ वर्षे पूर्ण - Marathi News | Mansi Naik's 'tremendous' journey! The actress has completed 14 years in Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईकचा 'जबरदस्त' प्रवास ! अभिनेत्रीला सिनेइंडस्ट्रीत झाले १४ वर्षे पूर्ण

मानसीने जबरदस्त चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतल्या कारकीर्दीला सुरूवात केली. ...

Life After Marriage: दिपाली भोसले सैय्यद हे नाव लावलं तरी लोकांना त्रास, दिपाली सैय्यद लावलं तरी....... - Marathi News | Know How Deepali Bhosale turned into Sofia Jahangir Sayyad, Know Her Views On This | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Life After Marriage: दिपाली भोसले सैय्यद हे नाव लावलं तरी लोकांना त्रास, दिपाली सैय्यद लावलं तरी.......

मराठी कुटुंबात जन्माला आली असली तरी, लग्न तिने मराठी माणसासोबत न करता २००८ साली दिग्दर्शक बॉबी खान यांच्यासह लग्न करत आयुष्याला नवीन सुरुवात केली. ...

दिपाली सय्यदचा मुलासोबतचा डान्स व्हायरल, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले- ही तर संतूर मम्मी - Marathi News | dipali sayyad share dance video with her son on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिपाली सय्यदचा मुलासोबतचा डान्स व्हायरल, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले- ही तर संतूर मम्मी

मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदने बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ...

दीपाली सय्यदने अनोख्या अंदाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केलं विनम्र अभिवादन - Marathi News | Dr. Deepali Sayyed has a unique estimate. Greetings to Babasaheb Ambedkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपाली सय्यदने अनोख्या अंदाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केलं विनम्र अभिवादन

दीपाली सय्यदने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दीपाली अरे भावा आमचा जय भीम घ्यावा या गाण्यावर थिरकताना दिसते आहे ...

मानसीच्या लग्नात ढसाढसा रडली ही मराठमोठी अभिनेत्री, कोण आहे 'ती'? - Marathi News | Emotional Deepali Sayyed Break Down After Mansi Naik Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसीच्या लग्नात ढसाढसा रडली ही मराठमोठी अभिनेत्री, कोण आहे 'ती'?

मानसी नाईकच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धम्माल केली. मानसीच्या लग्नाचे हेच फोटो सोशल मीडियावरुन समोर आले आहेत. या फोटोंमध्ये नववधू मानसीचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

'दिल्या घरी तू सुखी राहा...!', नव्या सुरूवातीसाठी दिपाली सय्यदने या अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा - Marathi News | 'Be happy at the given home ...!', Deepali Sayyed wishes this actress for a fresh start | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिल्या घरी तू सुखी राहा...!', नव्या सुरूवातीसाठी दिपाली सय्यदने या अभिनेत्रीला दिल्या शुभेच्छा

अभिज्ञा भावेनंतर आता ही अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ...