शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपाली चव्हाण

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण या मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथे कार्यरत होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत दीपाली यांनी 25 मार्च 2021 रोजी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

Read more

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण या मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथे कार्यरत होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत दीपाली यांनी 25 मार्च 2021 रोजी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

महाराष्ट्र : दीपालीला जाऊन वर्ष पूर्ण, महिला कर्मचारी दहशतीतच; असुरक्षित, भीतीचे वातावरण अजून कायम

नागपूर : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : खटला रद्द करण्यासाठी विनोद शिवकुमार हायकोर्टात

अमरावती : म्हणे... मनोधैर्य खचले म्हणृून दीपालीने केली आत्महत्या; विनोद शिवकुमार, श्रीनिवास रेड्डी दोषी नाहीच

क्राइम : Deepali Chavan: दीपाली चव्हाण प्रकरणाची झाली सुनावणी; उच्च न्यायालयाच्या निर्णयानं कुटुंबीयांना धक्काच बसला!

क्राइम : Deepali Chavan Suicide : जामीन मिळताच एम.श्रीनिवास रेड्डींना कोरोनाची लागण

क्राइम : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवास रेड्डींना सशर्त अंतरिम जामीन

अमरावती : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; अचलपूर न्यायालयाने श्रीनिवास रेड्डींचा जामीन अर्ज फेटाळला  

क्राइम : Deepali Chavan Suicide Case : अचलपूर न्यायालयात श्रीनिवास रेड्डींचा जामीन अर्ज; पोलिसांना ‘से’ मागणार

अमरावती : श्रीनिवास रेड्डींचा अखेर तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस मुक्काम

महाराष्ट्र : Deepali Chavan Suicide Case : राज्यातील प्रत्येकाचा विजय, ज्यांनी आवाज उठवला; आता तरी सरकारने या घटनेचा बोध घ्यावा - चित्रा वाघ