]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
चांदा ते बांदा अंतर्गत कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील 67 गटांना कृषि यांत्रिकीकरणामधून विविध आधुनिक कृषि औजाराचं वितरण होईल, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल शेती उत्पन्न वाढवून आर्थिक विकास साधावा असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आय ...
सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांची फसवेगिरी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. आम्ही सातत्याने आंदोलने करुन ते खोटी आश्वासने देऊन जनतेला फसविण्याचे काम करतात हे दाखवुन दिले आहे. पालकमंत्री हे केवळ घोषणामंत्री असून त्यांचा वेळोवेळी आम्ही पोलखोल केला ...
गोव्यात भाजपने छोट्या घटक पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला असला तरी आम्ही सतर्क आहोत. स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे. पण भाजप आम्हाला सोडणार नाही, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. पुढील पंधरा दिवसांत कोकणातील मत्स् ...
सिंधुदुर्गात करण्यासारखे भरपूर आहे. फक्त येथील जनतेची साथ मिळाली तर यापेक्षा आणखी काम करून दाखवेन, आता विकासाची गंगा तुमच्यापर्यंत पोहोचण्यास सुरूवात होणार आहे. तुमच्या प्रेमाची उतराई ही मला तुमच्या कल्याणातून करायची आहे, असे भावनिक उद्गार राज्याचे ग ...
पंढरपूर - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आषाढी एकादशीनिमित्त आज विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू दे असे साकडे पांडुरंगाला ... ...
यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर अपघात झाल्यास व त्यामध्ये कोणी दगावल्यास महामार्ग ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन बैठक सभागृहामध्ये खनिज उत्खन्न व महामार्गाच्या सुरक्षे ...
मी कधीही फोडाफोडीचे राजकारण केले नाही व करणारही नाही. शिवसेना-भाजप युती अभेद्य राहिली पाहिजे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मी आपलेच मानतो. कोणीही बुद्धिभेद करण्याचे काम करू नये, असा टोला माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता राज्याचे गृहराज्यम ...