]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
सावंतवाडी शहर शांत व सुसंस्कृत आहे. या शहराच्या विकासासाठी आमची धडपड शहरातील नागरिक जाणतात. लोकांची दिशाभूल मी कधीच केली नाही. त्यामुळे राणे बंधूंच्या टीकेला जनता मतपेटीतून उत्तर देईल. मी मंत्रिपदाचा वापर द्वेषभावनेने केला नाही, असा खुलासा माजी पालकम ...
मातोश्रीने आपला स्वाभिमान सिल्व्हर ओकवर गहाण ठेवला असे सांगणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पहिल्यांदा स्वत: आत्मपरीक्षण करावे. ज्यांनी स्वत:चा स्वाभिमान राणेंच्या पायावर गहाण ठेवला त्यांनी मातोश्री व सिल्व्हर ओकवर बोलणे शोभत नाही. असा टोला माजी राज् ...
मुख्यमंत्र्यांनी आमच्या पक्षात आल्यानंतर राणे सुधारतील असे सांगितल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवूया, असे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ...
नारायण राणे हे दुसऱ्यांचे पक्ष विसर्जित करण्यास निघाले होते. पण आता त्यांनाच स्वत:चा पक्ष विसर्जित करावा लागला. हा सर्व नियतीचा खेळ असून, माझी लढाई ही प्रवृत्तींशी आहे. जर भविष्यात राणेंना भाजपच्या विचारमंथन शिबिरात सहभागी करून घेतले आणि त्यांची विचा ...