शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक चहर

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.

Read more

क्रिकेट : IPL 2023 Final GT vs CSK Live : ६,४,४,४,४,४...! वृद्धीमान साहा-शुबमन गिलने धुलाई केली, दीपक चहरची चूक महागात पडली

क्रिकेट : दीपक चहरने केला 'मंकडिंग' करण्याचा प्रयत्न; विजय शंकरही हैराण, धोनीच्या रिॲक्शनने वेधलं लक्ष

क्रिकेट : IPL 2023: आयपीएलमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर या गोलंदाजाला मिळाली विकेट, लिलावात लागली होती १४ कोटींची बोली 

क्रिकेट : IPL 2023, CSK vs MI Live : MS Dhoni यष्टींच्या जवळ आला, रोहित शर्मा हडबडला; नकोसा विक्रम नावावर केला, Video

क्रिकेट : MS Dhoni Injury : महेंद्रसिंग धोनी IPL 2023 मध्ये पुढे खेळणार नाही? आताची सर्वात मोठी बातमी; बेन स्टोक्स, दीपक चहर हेही काही काळ बाहेर

क्रिकेट : मुंबईविरूद्धच्या विजयानंतर चेन्नईला 'दुहेरी झटका', चाहरसह सर्वात महागडा खेळाडू झाला बाहेर

क्रिकेट : IPL 2023: IPL 2023 पूर्वी CSKला मिळाली खुशखबर; नव्या चेंडूने धुमाकूळ घालण्यासाठी दीपक चहर सज्ज

क्रिकेट : Deepak Chahar Virat Kohli: हर हर शंभू! विराट-अनुष्कानंतर आणखी एक भारतीय क्रिकेटपटू सपत्निक ऋषिकेशमध्ये, पाहा VIDEO

क्रिकेट : भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीसोबत १० लाखांची फसवणूक, जीवे मारण्याची धमकी अन् शिवीगाळ!

क्रिकेट : टीम इंडियाच्या स्टार वेगवान गोलंदाजाच्या बहिणीचा बिकिनीमध्ये कहर; शेअर केला 2023 चा पहिला फोटो!