शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक चहर

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.

Read more

क्रिकेट : IPL 2025 SRH vs MI: 'पॉवरप्ले'मध्ये तो आपल्या गोलंदाजीतील ताकद दाखवणार का?

क्रिकेट : IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...

क्रिकेट : “मला CSK मध्ये जायचं होतं पण…”; Mumbai Indians ने विकत घेतलेला Deepak Chahar नाराज?

क्रिकेट : IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

क्रिकेट : CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह

क्रिकेट : IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 

क्रिकेट : ऋतुराज कर्णधार असला तरी धोनीची परवानगी घ्यावी लागते; CSKच्या खेळाडूनेच केली पोलखोल?

क्रिकेट : IPL 2024 CSK vs RCB: RCB सुस्साट पण अचानक आला 'स्पीड ब्रेकर', कर्णधारानंतर दोघांचे लोंटागण

क्रिकेट : भारतीय क्रिकेटपटूला Zomato ने म्हटले, तू खोटारडा! खेळाडूने जगासमोर आणला नवा फ्रॉड 

क्रिकेट : 'आयपीएलपूर्वी रणजी खेळा...'; ईशान, कृणाल अन् चहरसह अनेक खेळाडूंना BCCIच्या सूचना