शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपक चहर

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.

Read more

क्रिकेट : 'या' 5 भारतीय खेळाडूंनी वर्ल्ड कप 2023 खेळण्याचं स्वप्न पाहणं सोडून द्याव, मिळणार नाही संधी!

क्रिकेट : टीम इंडियाच्या स्टार वेगवान गोलंदाजाच्या बहिणीचा बिकिनीमध्ये कहर; शेअर केला 2023 चा पहिला फोटो!

क्रिकेट : Asia Cup 2022 : कहानी मै ट्विस्ट! Deepak Chahar च्या माघारीच्या वृत्तावर BCCI चं काही वेगळंच म्हणणं...

क्रिकेट : Deepak Chahar ६ महिन्यानंतर परतला, ३ विकेट्स घेतल्या अन् दुसऱ्याच सामन्यात बाकावर बसला; जाणून घ्या कारण

क्रिकेट : टीम इंडियातील स्टार खेळाडूच्या बहिणीचं नदीकिनारी फोटोसेशन, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

क्रिकेट : Deepak Chahar Wedding Photos: विवाहबंधनात अडकला दीपक चाहर, जया भराद्वाजसह घेतले सात फेरे

क्रिकेट : Deepak Chahar Jaya Bhardwaj Marriage: 'टीम इंडिया'चा क्रिकेटपटू प्रेमाच्या पिचवर क्लीन बोल्ड; आज होणार शुभमंगल!

क्रिकेट : IPL 2022: सुरुवातीलाच अडखळलेल्या चेन्नईला खुशखबर, या सामन्यामधून संघात पुनरागमन करणार दीपक चहर

क्रिकेट : Rahul Chahar : Mumbai Indians चा माजी खेळाडू २२ व्या वर्षी करणार फॅशन डिझायनरशी लग्न; IPL 2022 पूर्वी गोव्यात पार पडणार सोहळा!